marathi news live today,maharashtra politics,Uddhav Thackeray,Maratha Reservation,devendra fadnavis,maharashtra rain news,ajit pawar,sharad pawar,prakash ambedkar,manoj jarange patil,cm eknath shinde,Manoj Jarange,Raj vs Uddhav,Raj Thackeray vs Uddhav Thackeray,ladki bahin yojana new update,ladki bahin,MVA Melava Live,Uddhav Thackeray Live,Sharad Pawar Live,उद्धव ठाकरे,शरद पवार,eknath shinde,vanchit aghadi, modi,
" />By : Polticalface Team ,27-10-2024
श्रीगोंदा प्रतिनिधी/शफीक हवालदार
श्रीगोंदा नगर विधानसभेचे राजकीय वातावरण दिवसेंदिवस चांगलेच गरम होत आहे काॅंग्रेस चे नेते घनश्याम शेलार व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राहुल जगताप या दोन्ही दिग्गज नेत्यांना आघाडीत आयत्या वेळेस आयाराम झालेल्या नागवडे यांची उमेदवारी निश्चित मांण्य नाही त्यामुळे राहुल जगताप यांनी अपक्ष उमेदवारी फायनल लढण्याची तयारी केली आहे या वेळी बोलताना घनश्याम शेलार म्हणाले की जर आघाडीच्या नेत्यांनी मला किंवा राहुल जगताप यांना किंवा साजन पाचपुते यांना तिघांपैकी एकाला उमेदवारी दिली असती तर निश्चितच आघाडीचा उमेदवार विजयी झाला असता परंतु दुर्दैवाने तालुक्यावर बळच लाधलेल्या उमेदवाराचे मात्र डिपाॅजीत जप्त होणार आहे यावेळी नागवडे यांनी पाचपुते यांच्या वर केलेल्या टिकेचा घनश्याम शेलार यांनी नागवडे यांचा चांगलाच समाचार घेतला पाचपुते यांनी 35 वर्षे काहिच विकास केला नाही असं नागवडे म्हणतात तर मागच्या विधानसभा निवडणुकीत आपण पाचपुते यांना पाठिंबा देण्यासाठी तत्परता का दाखवली होती आणि आज मतदारांना सांगताय पाचपुते यांनी 35 वर्षे कसलाच विकास केला नाही यावेळी बोलताना शेलार पुढे म्हणाले की नागवडे हे सहकारी साखर कारखान्यात गेली कित्येक वर्षे काम करत आहेत आपण काय दिवे लावले हे संपूर्ण तालुक्यातील जनतेला चांगलेच माहीत आहे अनुराधा नागवडे यांनी जिल्हा परिषद सदस्य असताना तालुक्यातील जनतेसाठी काय काम केलं त्यांनी मतदारांना सांगाव आपलं तालुक्याच्या विकासासाठी काय योगदान आहे हे नागवडे यांनी सांगाव स्वस्वार्था साठी चार महिन्यांत दोन पक्ष बदलणारे आपण तालुक्याचा काय विकास करणार आमच्या सर्वांच्या विच्याराचा जो उमेदवार असेल तोच श्रीगोंद्याचा आमदार असेल असा ठाम विश्वास शेलार यांनी व्यक्त केला या वेळी सांगलीच्या पुढचा श्रीगोंदा पॅटर्न असेल असेही शेलार म्हणाले एकंदरीत पाहता शेलार व जगताप हे नेते एकत्र येऊन लढणार आहेत अनुराधा नागवडें विरुध्द राहुल जगताप विरुद्ध भाजपच्या उमेदवार डॉ प्रतिभा पाचपुते वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार आण्णासाहेब शेलार असी चौरंगी लढत होणार आहे....
वाचक क्रमांक :