लिंबागणेश ग्रामपंचायतीत तैलचित्राचे अनावरण तसेच प्राथमिक शाळेतील मैदानाची साफसफाई करून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

By : Polticalface Team ,Fri Apr 15 2022 11:20:09 GMT+0530 (India Standard Time)

लिंबागणेश ग्रामपंचायतीत तैलचित्राचे अनावरण तसेच प्राथमिक शाळेतील मैदानाची साफसफाई करून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर लिंबागणेश येथिल महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती व ग्रांमपंचायत कार्यालय लिंबागणेश यांच्या वतीने १३१ व्या जयंतीनिमित्त लिंबागणेश ग्रामपंचायतमध्ये अभिवादन करून तैलचित्राचे अनावरण करण्यात आले.यावेळी भिमराज युवा प्रतिष्ठान अध्यक्ष आरूण निर्मळ, उपाध्यक्ष स्वप्निल वक्ते, सचिव संदिप आवसरे, कोषाध्यक्ष स्वप्निल निर्मळ, मार्गदर्शक जितेंद्र निर्मळ, संयोजक औदुंबर नाईकवाडे, राजेंद्र थोरात, प्रकाश गायकवाड, आदि उपस्थित होते. माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ आप्पा गिरे,उपसरपंच शंकर वाणी,ग्रां.स.गणेश लिंबेकर, समीर शेख, आंबेडकरवादी ज्येष्ठ नेते रविंद्रजी निर्मळ, बाळुकाका थोरात, माजी सरपंच बाळासाहेब मुळे, बाळासाहेब जाधव, मोहनराव कोटुळे,औदंबर नाईकवाडे, मुस्तफा शेख, सुनिल भोसले, रामकिशन गिरे, पप्पु निर्मळ, पप्पु आवसरे, विलास काटे, दादा गायकवाड, कैलास गायकवाड आदि उपस्थित होते. लिंबागणेश प्राथमिक शाळेतील मैदानात स्वच्छता :- डाॅ.गणेश ढवळे ___ गेल्या २ वर्षाच्या कालावधीत शाळा बंद असल्यामुळू शाळेचे मैदान गवत झाडाझुडपांनी अस्ताव्यस्त झाले होते, मुलांना खेळण्यासाठी मैदान डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन करून मैदानाची स्वच्छ करण्यात आली यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश निर्मळ, रवींद्र निर्मळ, बाळासाहेब मुळे तसेच जिल्हापरिषद शाळेचे मुख्याध्यापक मोराळे, सहशिक्षक श्री.चव्हाण श्री.आगम,श्री. अमर पुरी ,श्रीमती कदम, श्रीमती कुलकर्णी व शाळेतील मुले सहभागी होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष