रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अहमदनगर दक्षिण जिल्ह्याच्या शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रीय अध्यक्ष मा ना रामदास आठवले साहेब यांची भेट

By : Polticalface Team ,Fri Apr 15 2022 11:22:52 GMT+0530 (India Standard Time)

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अहमदनगर दक्षिण जिल्ह्याच्या शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रीय अध्यक्ष मा ना रामदास आठवले साहेब यांची भेट मुंबई - मुंबई येथील शासकीय विश्रामगृह येथे अहमदनगर दक्षिण जिल्ह्याच्या कामकाजाविषयी तसेच पक्ष वाढी संदर्भात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना रामदास आठवले साहेब यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व जिल्ह्याच्या वतीने ना साहेबांचा सत्कार केला. ना आठवले साहेबांनी त्यांच्या कार्यालयामध्ये ४० मिनिटांची बैठक शिष्टमंडळासोबतची आयोजित केली. प्रत्येक तालुक्याची माहिती घेतली, प्रत्येकाची मते जाणून घेतली व चर्चेअंती असे कळविले की पुढील निर्णय राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्कप्रमुख मा श्रीकांत भालेराव साहेब घेतील. याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष शशिकांत पाटील, उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, मराठा आघाडीचे राज्य संघटक सिद्धार्थ सिसोदे, माजी शहर जिल्हाध्यक्ष नाना पाटोळे, युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, कर्जत तालुकाध्यक्ष संजय भैलुमे, पारनेर तालुकाध्यक्ष राजेंद्र उबाळे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजा जगताप, उमेश आमटे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी