राजापूर येथे संघमित्र तरुण मंडळ तर्फे आंबेडकर जयंती सामाजिक उपक्रमातून साजरी
By : Polticalface Team ,Fri Apr 15 2022 12:41:25 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर येथील संघमित्र तरुण मंडळ राजपुर यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उत्साहात व सामाजिक उपक्रमातून साजरी केली त्यांच्या या उपक्रमाचे गावातून व पंचक्रोशीतून कौतुक होत आहे. यावेळी गावातील पोलीस दलातील महीला व विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्यांचा शाल, गुलाबपुष्प व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला त्यामधे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणाऱ्या शुभांगी रामदास पवार,मीरा पांडुरंग व्यवहारे, चित्रा सर्जेराव वीर,सुरेखा सुभाष कोरडे यांचा सन्मान करण्यात आला तसेच पंडित दगडू रणदिवे यांनी आपल्या स्वतःच्या मालकीची शाळेसाठी जागा विनामोबदला दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला व सामाजिक कामाबद्दल पत्रकार अमोल बोरगे यांचाही सन्मान संघमित्र तरुण मंडळातर्फे करण्यात आला
यावेळी चौदा वर्षीय आकांक्षा शिंदे,व ह.भ.प.धोत्रे महाराज यांचे प्रबोधनपर व्याख्यान झाले.तसेच जेष्ठ कवी वामनदादा कर्डक यांचे शिष्य आणि कार्यआध्यक्ष शाहीर- दादु साळवे कलामंडळ यांचा सुरेल भिमगीतांच्या कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. उपस्थितांसाठी जेवणाची मेजवानी ही संघमित्र तरुण मंडळा तर्फे करण्यात आली होती. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक कवी रमेश शिंदे होते.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सभापती शंकर शेठ पाडळे,अशोक ईश्वरे गुरुजी, पुणे म.हा.पा.उपअभियंता इंद्रभान रणदिवे,वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष जौंजाळ,अध्यक्ष कुमोद रणदिवे,उपध्याक्ष अशोक रणदिवे, खजिनदार मनोज रणदिवे,निलेश शिंदे,हर्षद रणदिवे,ऑल इंडिया पँथर सेना अहमदनगर जिल्हा संघटक पवन रणदिवे,काळूराम रणदिवे,हरीश त्रिभुवन,आर्यन शिंदे,किशोर रणदिवे,गोरख रणदिवे,रवींद्र शिंदे,सुरज रणदिवे,कुमार रणदिवे,विशाल रणदिवे,प्रणय रणदिवे,संदीप रणदिवे,प्रविण रणदिवे,शरद रणदिवे,प्रथमेश रणदिवे,विजय माने,भरत व्यवहारे,शिवलिंग व्यवहारे,उमेश पोटघन ,नाना थेऊरकर,नवनाथ पवार,संजय बोऱ्हाडे,संतोष खरबस, मेजर राजू व्यवहारे,सोमनाथ व्यवहारे,विशाल व्यवहारे,छबन मोरे,शहानुर सय्यद,दादा बोऱ्हाडे,विजय जगताप,अरविंद मैड सह इत्यादी ग्रामस्त उपस्थित होते,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल रणदिवे यांनी केले व आभार नितीन रणदिवे यांनी मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.