महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार बहुजन समाजाला तारक - प्रशांत चव्हाण
By : Polticalface Team ,Sat Apr 16 2022 20:35:48 GMT+0530 (India Standard Time)
पारनेर : महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार बहुजन समाजाला तारक आहेत असे प्रतिपादन भारतीय बौध्द महासभेचे माजी तालुका अध्यक्ष प्रशांत चव्हाण यांनी नारायण गव्हाण तालुका पारनेर येथे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती सोहळ्यात केले. ते म्हणाले फुलें नी मानव मुक्तीचा लढा उभारत असताना , गुलामगिरी , शेतकऱ्याचा आसूड, ब्राम्हणांचे कसब इ. ग्रंथ निर्माण केले. हेच ग्रंथ आजही समाजास मार्गदर्शक आहेत . ह्याचं ग्रंथाचा आधार घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय संविधानाची निर्मिती केली व सर्वांना समान न्याय व हकक मिळवून दिले . हे हकक अबाधित ठेवण्यासाठी जीवाची बाजी लावण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयांची आहे. असे हि ते म्हणाले .कार्यक्रमाची सुरुवात गिरीष गायकवाड बुद्ध वंदना घेऊन केली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच सौ.मनीषाताई जाधव होत्या. विशेष आकर्षण म्हणजे भारतीय बौद्ध महासभा पारनेरच्या वतीने इ.१ली ते १२ वी पर्यन्तच्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.आलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान महापुरुषांची पुस्तके व गुलाबापुष्प देऊन सन्मान करण्यात आला. संध्याकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली ."हे गीत वामनाचे" प्रस्तुत आयु.भीमराव कदम व पार्टी (श्रीरामपूर) यांचा भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमास आद. विरेंद्र पवार सर (भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा उपाध्यक्ष अहमदनगर), आद. बाबाजी वाघमारे (अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा पारनेर), सरचिटणीस आयु. गिरीश गायकवाड, कोषाध्यक्ष शुभांगी ताई पवार, नितीन साळवे ,सुनंदा साळवे,
आद. तुषार भाऊ बोरगे( सामाजिक न्याय विभाग, पारनेर), गावचे सरपंच आद. मनीषाताई जाधव, उपसरपंच राजू शेळके, व्हा.चेअरमन बबन खोले, गणेश शेळके, शंकर चव्हाण, विनायक शेळके, काशिनाथ भाऊ नवले, सतीश गाडीलकर, तारा दरेकर, अभिअवचिते, सूरज खरात, धोंडिबा गायकवाड, बबन गायकवाड, हुसेन भाई शेख, सुरेश गायकवाड, तसेच गावातील सर्व जाती धर्मातील लोक व सर्व भीम अनुयायी/भीम सैनिक उपस्थित होते.रंजित व विपुल गायकवाड, अक्षय शिंदे,अनिकेत शिंदे, ऋषीकेश शिंदे, वैभव गायकवाड, सुभाष गायकवाड, आदेश गायकवाड, राजू अवचिते,आकाश गायकवाड, स्वप्नील गायकवाड, सुनील गायकवाड, यश गायकवाड, आदी. कार्यकर्त्यांनी कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रंचालन गिरीष गायकवाड यांनी केले तर आभार धोंडिबा गायकवाड यांनी व्यक्त केले
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी