धानोरा येथे १३१ वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

By : Polticalface Team ,Sun Apr 17 2022 11:55:20 GMT+0530 (India Standard Time)

धानोरा येथे १३१ वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी आष्टी / बीड ( प्रतिनिधी - गोरख मोरे ) : आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथे दिनांक १५ एप्रिल २०२२ शुक्रवार रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . डॉक्टर जय भिम शिंदे, आष्टी तालुका आरपीआय अध्यक्ष अशोक भाऊ साळवे , आष्टी पंचायत समितीचे माजी सभापती अंकुशराव चव्हाण , माजी सरपंच राजेभाऊ शेळके , भगवानराव गायकवाड , आजिनाथ शेळके , संतोष शेळके ग्रामपंचायत सदस्य , आंभोरा पोलीस ठाण्याचे खंडागळे साहेब , भीम जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष महादेव आढागळे , डॉक्टर देवीदास मोरे , आदींच्या प्रमुख उपस्थितीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर , अण्णाभाऊ साठे , तथागत गौतम बुद्ध , यांच्या पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण व विनम्र अभिवादन करण्यात आले . याप्रसंगी डॉक्टर जय भिम शिंदे यांच्या गायन पार्टी चा भीम गीत जलसा कार्यक्रम शांततेत पार पडला . महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दीपक भाऊ निकाळजे , रुपेश ,निकाळजे , वाघमारे साहेब , आष्टी डी वाय एस पी ऑफीस येथे कार्यरत असलेले उदावंत पोलीस , संपादक सय्यद बबलू , संजय काळे सर , कैलास भाऊ मोरे , नागनाथ काळे , विलास मोरे सर , राजू मोरे सर , विशाल वाघमारे , अशोक भाऊ आढागळे , नितीन मोरे सर , रुपेश भैया वाघमारे , पंडित मोरे , अशोक मोरे , आनंद वाघमारे , अशोक भाऊ शिरोळे , व तालुक्यातील अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते , आलेल्या सर्व मान्यवरांचे शब्द सुमनाने स्वागत केले . कार्यक्रमाचे सर्व भीम जयंती सदस्यांनी चांगल्या प्रकारे नियोजन करून आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानून भीम जयंती उत्सव पोलीस बंदोबस्तात शांततेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी