आरपीआयच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल...

By : Polticalface Team ,Sun Apr 17 2022 14:34:27 GMT+0530 (India Standard Time)

आरपीआयच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल...

दिनांक 14 एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीला दौंडला चालले असता चोरीच्या संशयाने पारगाव फाटा येथे अभिमन्यू साळवे आणि गौतम साळवे रा.राळेगण ता.नगर जि.अहमदनगर यांना चोरीच्या संशयातून झालेल्या अमानुष मारहाणीनंतर त्यांच्यावरच चोरीचा खोटा गुन्हा दाखल केल्यामुळे संतप्त झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप यांनी काल आंदोलनाचा इशारा देतात रात्री उशिरा बेलवंडी पोलीस स्टेशन येथे संबंधित कंत्राटी कंपनीच्या मॅनेजर आणि त्याच्या गुंड प्रवृत्तीच्या साथीदारांवर रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले. घटनेच्या रात्री तीन वाजता राजाभाऊ यांना घटनेची माहिती कळताच ते व त्यांचे सहकारी संबंधित ठिकाणी गेले असता समजले मॅनेजर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बेलवंडी हद्दीतील एकदम निर्जन ठिकाणी त्यांच्या ऑफिसमध्ये मुलांना नेले आहे. राजाभाऊ त्यांच्या ऑफिसला गेले असता त्यांना मॅनेजर ने सांगितले की त्यांना दौंड पोलिस घेऊन गेले. अशी खोटी माहिती दिली दुसऱ्या दिवशी मुलांचे आई-वडील,भाऊ आणि नातेवाईक राजाभाऊ यांच्या कडे आल्यावर समजले की मुलांना निर्जन ठिकाणी संबंधित कंपनीच्या ऑफिसमध्ये नेऊन बांधून मारहाण करून त्यांच्यावरच चोरीचा गुन्हा दाखल केला. संबंधित तरुणांचे रीतसर मेडिकल करून जामीन केल्यानंतर राजाभाऊ हे स्वतः संबंधित मॅनेजर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊ पर्यंत केले पोलीस स्टेशन तेथे थांबले.अभिमन्यू साळवे च्या हाताचे हाड पूर्ण तुटलेले आहे असे राजाभाऊंनी पत्रकारांना सांगितले. यावेळी तालुका अध्यक्ष राजाभाऊ जगताप, युवक तालुकाध्यक्ष युवराज घोडके, तालुका संघटक आनंद शिंदे, तालुका सचिव राजू काळेवाघ, ज्येष्ठ नेते जिवाजीराव घोडके, भाऊसाहेब घोडके, युवक शहराध्यक्ष चेतन ससाने, युवक उपतालुका अध्यक्ष संदीप ससाने, युवक तालुका संघटक अक्षय जाधव, उपशहर अध्यक्ष किरण तुपे इत्यादी आर पी आय चे पदाधिकारी उपस्थित होते.

कोहलेर पावर इंडिया कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून इंदिरा गांधी पॉलिटेक्निक बेलवंडी (शुगर) ५० कॉम्प्युटर, लॅपटॉप, वॉटर कुलर व मोठे झेरॉक्स मशीन भेट.

स्वर्गीय आमदार सुभाष आण्णा कुल यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत आहे. आमदार राहुल कुल.

एनडीए सरकारच्या वाचाळवीरांवर तात्काळ गुन्हे दाखल करा:- युवक काँग्रेस

सहकार महर्षी बापूंनी सहकाराच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुका सुजलाम सुफलाम केला - प्रसिद्ध व्याख्याते गणेशजी शिंदे

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी सोलापुरात! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा; 40,000 महिलांना कार्यक्रमासाठी आणायला 400 बसगाड्या

स्वामी चिंचोली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

वडगाव शेरी मतदार संघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे व तीन माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत

शरद पवारही माझ्याकडे बघून हसू लागले; अशोक सराफांनी सांगितला सुप्रिया सुळेंच्या लग्नातला विनोदी किस्सा

स्वर्गीय सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांच्या पुण्यस्मरणानिमित्त उद्या वांगदरी येथील अंबिका मातेचे मंदिरात व्याख्यान        

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राज्य निरीक्षक पदी भानुदास वाबळे यांची नियुक्ती

यवत येथील गणेश विसर्जन मिरवणूकीत कार्यकर्ते झिंग झिंगाट. मंडळांच्या प्रमुखांनमुळं विसर्जन पार. पोलीस प्रशासनाचे नियम धाब्यावर. मागच्या दाराने दारु विक्री

गिरीम गावच्या सरपंचपदी संगिता किसन मदने (पाटील)यांची बिनविरोध निवड

पो. कॉ.ज्ञानेश्वर मोरेच्या रुपात खाकीतला एक कोहिनूर हरपला

अजितदादांनी या मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद

इंदापूरमध्ये शरद पवारांकडून उमेदवारीसाठी आप्पासाहेब जगदाळे यांच्या समर्थकांच्या हालचाली.! संकटसमई धावून आलेल्या आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी मिळणार..?

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात पहा तारीख आणि वेळ

अरविंद केजरीवाल देणार राजीनामा, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण होणार विराजमान

पितृसेवा म्हणजेच भगवंताची उत्तम सेवा होय -सोमनाथ महाराज बारगळ

श्री व्यंकनाथ विद्यालयात शिक्षक- पालक मेळावा उत्साहात संपन्न