एमपीएससीच्या अभियांत्रिकी सेवेतील विविध पदावर धनगर समाजाच्या 37 जणांनी मारली बाजी समाजामध्ये आनंदाचे वातावरण-प्रकाश भैय्या सोनसळे

By : Polticalface Team ,Sun Apr 17 2022 19:57:05 GMT+0530 (India Standard Time)

एमपीएससीच्या अभियांत्रिकी सेवेतील विविध पदावर धनगर समाजाच्या 37 जणांनी मारली बाजी समाजामध्ये आनंदाचे वातावरण-प्रकाश भैय्या सोनसळे बीड प्रतिनिधी:महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने 2019 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र नागरी अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये विविध संवर्गाच्या महाराष्ट्र नागरी अभियांत्रिकी सेवेतील विविध पदावर धनगर समाजाच्या 37 जणांनी बाजी मारली आहे त्यांचे राज्यभरातून अभिनंदन होताना दिसत आहे.
सदरील परीक्षा विविध विभागाच्या 922 पदासाठी घेण्यात आली होती यामध्ये 12 मुली व 25 मुलाचा समावेश आहे. प्रकाश भैय्या सोनसळे सरसेनापती धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे. सहाय्यक कार्यकारी अभियंता (सिव्हिल( GR-A,जलसंपदा विभाग सत्तीवाले कार्तिक मदन सहाय्यक अभियंता सिव्हील जी आर बी ग्रेड जलसंपदा विभाग सक्तीवाले कार्तिक मदन 8 सहाय्यक अभियंता (सिव्हील) जी आर -बी ग्रेड जलसंपदा विभाग
कोल्हे मुंजा तुकाराम
बन्ने दिनेश आप्पासाहेब
कोळपे सुचित मच्छिंद्र
देवकते दीपक मारुती
सरोदे संकेत हेमंत
युवराज महिपती तामखडे
तांबडे कल्याणी दिनेश
कांबळे सुजाता सूर्यकांत
सुळे भक्ती लक्ष्मण
भंडारे पूजा विठ्ठल
निलगुंडे पल्लवी चंद्रभोज
बांगर नानासो पांडुरंग
अर्जुन संग्रामसिंह बापू
सहाय्यक अभियंता (सिव्हिल) जी आर -ए सार्वजनिक कार्य विभाग पुजारी स्वामीनाथ अर्जुन
सहाय्यक अभियंता (सिव्हिल) GR-B ग्रेड सार्वजनिक कार्य विभाग
अनुस सुरज बाळू
महारनूर अजित प्रकाश
हाके सायली भीमराव
गावंडे मिलन राजीव
तरंगे प्रशांत शिवाजी
उपविभागीय जलसंधारण अधिकारी (सिव्हिल) GR-A ,मृद व जलसंधारण विभाग
लेंडे पंकज पंढरीनाथ
दादासाहेब आनंदा गडदे
व्हटे शितल अरुण
ढोण भाग्यश्री अण्णासो
खेमनार प्रतिभा सखाराम
जलसंधारण अधिकारी सिविल gr-b मुद्रा आणि जलसंधारण विभाग
श्रेयस मुरलीधर डहाके
पडूळकर जयवंतराव सायप्पा
मोरे विवेक बळीराम
नेवरे शुभम संजय
अंचुले दीपक आशोकराव
माने चंद्रकांत दिलीप
जुंबडे प्रमोद वैजनाथराव
लांडगे प्रवीण वसंत
नखाते सुरज दिलीप
झटके अतुल महिपती
गावडे सोनाली सोपान
पाटील अदिती सुदाम
आज या निवडीबद्दल माननीय प्रकाश भैय्या सोनसळे धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य यांनी बोलताना सांगितले की समाजामध्ये आनंदाचे वातावरण समाजामध्ये अंश आनंदोत्सव होत आहे नक्कीच या 37 जणांच्या यशाबद्दल समाजातील होतकरू कष्टकरी गोरगरिबांचे वंचितांचे मुले नक्कीच त्यांचा आदर्श घेऊन जिद्द चिकाटीच्या जोरावर यश प्राप्त केल्याशिवाय या समाजातील मुले - मुली गप्प बसणार नाहीत यासाठी आज अखंड महाराष्ट्रातील या विद्यार्थ्यांनी आपले यश प्राप्त केले मी धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने व माझ्या कुटुंबाच्या वतीने यशवंत विद्यार्थ्यांना त्यांचे आयुष्य त्यांचं सुखाचे भरभराटीचे जावो त्यांच्या हातून समाजाची सेवा घडो हीच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो अशीच प्रगती असेच यश मिळो आणखी विद्यार्थी मोठाल्या पदावर गेले पाहिजे त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले पाहिजे असे माननीय प्रकाश भैय्या सोनसळे यांनी बोलताना सांगितले आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष