इंदापूर शहरामध्ये घरकुले बांधण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जागेचा प्रश्न निकाली; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

By : Polticalface Team ,Tue Apr 19 2022 15:35:10 GMT+0530 (India Standard Time)

इंदापूर शहरामध्ये घरकुले बांधण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जागेचा प्रश्न निकाली; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती इंदापूर प्रतिनिधी (तनवीर जमादार ): शहरातील पंतप्रधान आवास योजने अंतर्गत तब्बल 588घरकुले नुकतीच मंजुर झालेले आहेत.परंतु जागे अभावी ही घरकुले बांधण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती.मात्र राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख व इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाची एकत्रित बैठक घेत हा प्रश्न निकाली लावला असून या बैठकांमध्ये गट नंबर 157/3 मधील एकूण 01क्षेत्र पेकी 0.90आर इतके क्षेत्र पंतप्रधान आवास योजने अंतर्गत मंजूर झालेली घरकुले बांधण्यासाठी हस्तांतरणाचे करण्यात आले आहे. सदरील जागा हस्तांतरणाचे पत्र राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचे हस्ते इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री.कापरे व शहर स्तरीय तांत्रिक कक्ष अभियंता प्रसाद देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या जागेवर तब्बल 588घरकुले बांधण्यात येणार असून यामुळे इंदापूर शहरातील आर्थिक दुर्बल घटक व बेघर नागरिकांना खूप मोठा लाभ होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात इंदापूर शहरातील सामान्य नागरिकांना स्वतः चे हक्काचे घर उपलब्ध होणार असून या सर्व लाभार्थ्यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ताबडतोब जागेचा प्रश्न मार्गी लावल्याने समाधान व्यक्त केले. यावेळी इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब ढवळे, नगरसेवक अनिकेत वाघ, अतुल शेटे पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.