41 वर्षांनंतर अवघ्या नगर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या काष्टी सोसायटीत सत्तांतर

By : Polticalface Team ,Sat Apr 23 2022 11:28:46 GMT+0530 (India Standard Time)

41 वर्षांनंतर अवघ्या नगर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या काष्टी सोसायटीत सत्तांतर प्रतिनिधी श्रीगोंदा: तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या सहकारात देशपातळीवर नंबर एक वर असणारी आदर्श संस्था म्हणजे सहकार महर्षी काष्टी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक प्रक्रिया २०२२-२०२७ पर्यंतसाठी निवडणूक प्रक्रिया आज पूर्ण होवून अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या या निवडणूकीत जेष्ठ नेते कैलासराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय भैरवनाथ महाराज सहकार परिवर्तन पॕनलने बाजी मारुण तेरा पैकी तेरा जागा जिंकून इतिहास घडविला आहे. संस्थेत कायम ४१ वर्षे सत्ता भोगणाऱ्या भगवानराव पाचपुते यांची एकहाती सत्ता संपुष्टात आल्याने मतदारांनी ऐतिहासिक बदल घडवून आनल्याने गावात एकच जल्लोश झाला आहे. देशासह राज्यात सर्वात मोठी म्हणजे दोनशे कोटीची वार्षिक उलाढाल असणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील सहकार महर्षी काष्टी सेवा संस्थेची निवडणूक आज दि.२२ रोजी पार पडली यामध्ये ६७७ मतदाना पैकी एकूण ६७४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला सायंकाळी चार वाजता मतदान पूर्ण झाल्यानंतर लगेच मतमोजणी सुरु होवून दिड तासात मतमोजणी पूर्ण होवून यामध्ये संस्थेचे माजी अध्यक्ष जेष्ठ नेते कैलासराव शिवराम पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सभासदांनी संस्थेत परिवर्तन करुण इतिहास घडविला आहे. यामध्ये भैरवनाथ महाराज सहकार परिवर्तन पॕनलचे विजयी उमेदवार कंसात मिळालेली मते राकेश कैलास पाचपुते, सुभाष साहेबराव पाचपुते, लक्ष्मण ज्ञानदेव पाचपुते,शहाजी शिवाजी भोसले, सर्जेराव दत्तात्रय पाचपुते, विठ्ठलराव जगन्नाथ काकडे, बाळासाहेब संभुदेव पाचपुते, रोहिदास पंढरीनाथ सोनवणे, प्रा.सुनिल काळूराम माने, अल्का संजय नलगे, सुवर्णा मनोहर दांगट, दादासाहेब बाबुराव कोकाटे, काशिनाथ अप्पासाहेब काळे ह्या उमेदवारांनी ३५ ते ७० मताच्या फरकाने परिवर्तन घडून आनले आहे. या प्रतिष्ठेच्या निवडणूकी मध्ये दोन्ही पार्टीने चांगलेच वातावरण तापविले होते. होणारी निवडणूक हि सत्ताधारी गटाच्या अस्तित्वाची तर विरोधी गटाने प्रतिष्ठेची केली होती. यामध्ये विरोधी गटाने बाजी मारुण परिवर्तन घडविले आहे. या निवडणूकी मध्ये आमदार बबनराव पाचपुते यांच्या गटाचे भगवानराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली गेली ४१ वर्षे संस्थेवर एकहाती सत्ता होती ती आता परिवर्तन होवून संपुष्टात आल्याने भगवानराव पाचपुते यांना मोठा राजकीय धक्का आहे. या निवडणूकीत जेष्ठ नेते भगवानराव पाचपुते याचा मुलगा स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रताप पाचपुते, माजी अध्यक्ष भास्करराव जगताप, संचालक लक्ष्मीकांत राम पाचपुते व अदिकराव चव्हाण ह्या प्रमुख उमेदवारांचा दारुण पराभव झाला आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.