शाळा पूर्व तयारी मेळावा (पहिला )जि.प .व. प्रा‌.शाळा लुमेवाडी

By : Polticalface Team ,Sat Apr 23 2022 14:32:53 GMT+0530 (India Standard Time)

शाळा पूर्व तयारी मेळावा (पहिला )जि.प .व. प्रा‌.शाळा लुमेवाडी गाव. लुमेवाडी ,ता. इंदापूर जि.पुणे जि.प.व.प्रा.शाळा, व या शाळेतील विद्यार्थ्यांनी लुमेवाडी गावा मध्ये ,पढेगे पढायेगे -उन्नत देश बनायेंगे , शाळेला जाताच -मोठ व्हायच, जिल्हा परिषद शाळेत जाऊ -सगळे शिकून मोठे होऊ ,घर घर विद्या दिप जलाओ -अपने सभी बच्चोको पढाओ ,बेटी बचाव -बेटी पढाओ इत्यादी घोशना देत रेली काढली व शाळेच्या आवारात शाळा पूर्व तयारी मेळाव्याला सुरुवात करण्यात आली व इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या मुलांसाठी हे अभियान राबविण्यात आले. या अभियानात उपस्थित अतिथी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले व कार्यक्रमाला सुरुवात झाली व पुढील कार्यक्रम या प्रकारचा आहे की शाळा पूर्व तयारी अभियान
महाराष्ट्रात प्रथम एज्युकेशन फांउडेशण महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे शाळा पूर्व तयारी अभियान प्रत्यक्ष कार्यवाही
शाळा स्तरावर विद्यार्थी पालक मेळावा "विद्यार्थी शब्दाचा तपास "
"पुढील दोन महिन्यांमध्ये क्षमता विकास"
पालक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवक, माजी विद्यार्थी, केंद्र प्रमुख , मार्गदर्शक इत्यादी उपस्थित होते. शालेय आवारात 6 स्टॉलची मांडणी करण्यात आली व ते स्टाॅल या प्रकारे होते. स्टॅल नं.1 नाव नोंदणी आणि वजन -उंची मोजणी विकास पत्र देण्यात आले‌. स्टॅल नं.2 शारीरिक विकास स्टाॅल होता त्यामध्ये दोरीवरच्या उड्या, चेंडू फेकणे ,कागदी साधि वस्तू तयार करणे , चित्रात रंग भरणे आसे कार्य होते. पुढील स्टाॅल नं.3 बौद्धिक विकास स्टॅल या स्टॉलमध्ये कुटुंबातील सदस्यांची नावे सांगणे , लहान मोठे फरक ओळखणे, वर्गीकरण करणे, दिलेल्या वस्तू क्रमाने लावणे ,जोडी लावणे, असे होते. ‌ पुढील स्टाॅल नं.4सामाजिक आणि भावानिक विकास स्टॅल या स्टाॅल मध्ये कुटुंबातील सदस्यांची नावे सांगणे, खेळ खेळ क्रियामध्ये आनंदाने सहभागी होणे , न घाबरता बोलणे पुढील स्टॉल नं.5 भाषा विकास स्टॉल या स्टॉलमध्ये चित्र पाहून वर्णन करणे ,गोष्ट सांगणे, अक्षर ओळखणे,अक्षरे पाहून लिहिणेगणन , पुढचा स्टॉल नं. 6 गणित पुर्व तयारी स्टॉल या स्टॉल मध्ये कमी-जास्त अक्षर- अंक ओळखणे ,वस्तू मोजणे इत्यादी कार्य विद्यार्थ्यांन कडून अतिशय उत्तम पद्धतीने शिक्षकांनी करून घेतले.उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे पिंपरी केंद्र प्रमुख सै.सुनिता कदम मॅडम,गावाचे सरपंच श्री. पोपट बाबू जगताप, माजी सरपंच हाजी उस्मान लतीब शेख, माजी सरपंच कमाल इमाम जमादार, माजी तंटामुक्त अध्यक्ष नूर मोहम्मद मैला शेख, मार्गदर्शक शाबान सय्यद सर, तंटामुक्त अध्यक्ष अमिन याकूब शेख, क्ज्रेंश्वरी सोसायटी संचालक आयुब जमादार, व्यवस्थापन समिती अध्यक्ष शकील काझी, व्यवस्थापण समिती ऊपाअध्यक्ष मोईन ‌शेख, व वरिष्ठ शिक्षक खोमणे सर, भोईटे मॅडम ,साळूखे सर ,पांढरे सर,खाडे सर,उतळे मॅडम,बाड मॅडम, इत्यादी उपस्थित होते. मुख्याध्यापक चव्हाण सर व व्यवस्थापन समिती अध्यक्ष शकील काझी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. *इंदापूर प्रतिनिधी तनवीर त जमादार*

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.