शेकटे येथे हनुमान यात्रेनिमित्त गावातील सैनिकांचा सत्कार
By : Polticalface Team ,Sun Apr 24 2022 15:13:15 GMT+0530 (India Standard Time)
पाथर्डी प्रतिनिधी:
देशसेवा ही सर्वोच्च कर्तव्याची भावना असून सैनिकांमुळेच आपण आपल्या घरात सुरक्षित असतो. त्यांच्या कर्तव्यामुळेच आपले अस्तित्व अबाधित असते. वैयक्तिक संपत्ती कितीही असेल व देश सुरक्षित नसेल तर त्या संपत्तीचा उपभोग कोणालाही घेता येणार नाही, असे विचार प्रा.डॉ.राजकुमार घुले यांनी व्यक्त केले.
मौजे शेकटे येथील हनुमान यात्रेनिमित्त गावातील सर्व सैनिकांचा सत्कार करण्यात आला. पुढे प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व गावाचे नाव उज्ज्वल करणार्या भूमिपुत्रांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी एकोणावीस सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पोपटराव घुले यांनी केले तर आभार प्रा. महादेव घुलेसर यांनी मानले.
यावेळी कालीदास घुले, डॉ. अशोक घुले, संपत घुले, शिवाजीराव घुले, रामनाथ घुले, विष्णू घुले, एकनाथ शेटे, आजिनाथ घुले, मल्हारी घुले, भगवान घुले, बुवासाहेब घुले, गोरक्ष घुले,रामराव घुले, जिजाबा घुले, विठ्ठल साबळे, भागवत साबळे, रवींद्र साबळे, पांडुरंग फुंदे, जालिंदर फुंदे, म्हतारदेव घुले,सोमनाथ घुले, बाबुराव घुले, विठ्ठल घुले, शेषराव केदार, अशोक बिडवे आदींसह गावातील महिला भगिनींसह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी