जिद्द चिकाटीच्या जोरावर कु. सायली भिमराव हाके हिने महाराष्ट्र अभियंत्रिकी सेवा (MPSC)सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD)मध्ये सहाय्यक अभियंता (राजपत्रीत अधिकारी) Gr-B या पदावर मारली बाजी

By : Polticalface Team ,Wed Apr 27 2022 13:10:36 GMT+0530 (India Standard Time)

जिद्द चिकाटीच्या जोरावर कु. सायली भिमराव हाके हिने महाराष्ट्र अभियंत्रिकी सेवा (MPSC)सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD)मध्ये सहाय्यक अभियंता (राजपत्रीत अधिकारी) Gr-B या पदावर मारली बाजी बीड प्रतिनिधी: गाव सांगोला ता.सांगोला जिल्हा. सोलापूर येथील सायली भीमराव हाके हिने महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा एमपीएससी सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यूडी मध्ये सहाय्यक अभियंता (राजपत्रित अधिकारी ग्रेड बी ) या पदावर निवड झाली आहे सायली हिने पहिली ते बारावी शिक्षण इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सांगोला येथे झाले डिग्री शिक्षण राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इस्लामपूर जिल्हा सांगली येथे झाले सायली हाके हिचे वडील सायली दोन वर्षाची असताना भीमराव हाके यांचे निधन झाले व सायली हाके यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला या दुःखाच्या डोंगरातून सावरून आई व भाऊ यांनी सायलीला साथ देऊन शिक्षणासाठी खंबीरपणे सायलीच्या पाठीमागे उभे राहून सायलीच्या शिक्षणासाठी आईने व भावाने भरपूर कष्ट व मेहनत करून सायलीला शिकवण्यासाठी मेहनत केली आज सायलीला वडील नसून सायली हिने आपल्या आई व भावाचे स्वप्न साकार करण्यासाठी या पदावर जाण्याची जिद्द ठेवली आज खरोखर सांगायचे म्हटले तर सायली एक गरीब घराण्यातील मुलगी आहे. ती लहान असताना तिचे वडील त्यांना सोडून गेले तिच्या पाठीमागे आईने व भावाने तिला खंबीर साथ देऊन यशाचे शिखर गाठण्याची संधी दिली व सायलीने त्या संधीचे सोने करून आपल्या आई व भावाचे नाव सोलापूर जिल्ह्यामध्ये झळकवले आज सायली सारखी मुली मुले घडले पाहिजेत सायलीची निवड झाल्याबद्दल प्रकाश भैय्या सोनसळे सरसेनापती धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य यांना कळताच सायलीशी संवाद साधताना म्हटले की एक गावकऱ्यांना आंनद होतो की, एक मुलगी असून सुद्धा खंबीरपणे शिक्षण घेऊन यशाची पायरी चढत असताना अनेक वेळा चढ-उतार येतच असतात परंतु याच चढ उताराला शांत ठेवण्यासाठी जिद्द चिकाटी ची गरज असते आज सायली सारख्या मुली मोठ्या पदावर गेल्या पाहिजेत यासाठी शिक्षण हे आजच्या मुला-मुलींसाठी काळाची गरज आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा व यशस्वी व्हा सायली ताईंना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो व नक्कीच या समाजामध्ये तुमच्या सारख्या मुली तुमच्यासारखे मुले तुमचा आदर्श घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत, आज तुम्हाला राज्यभरातून तुमच्या वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे ही संपत्ती तुम्ही कमवलेली आहे याचा तुम्ही स्वीकार करा आपणास मनपूर्वक शुभेच्छा.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.