वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत व सरपंच सुनिल ढोले मित्र परिवार आणि वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने इफ्तार पार्टीचे आयोजन

By : Polticalface Team ,Sat Apr 30 2022 11:50:35 GMT+0530 (India Standard Time)

वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत व सरपंच सुनिल ढोले मित्र  परिवार आणि वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन यांच्या  संयुक्त विद्यमाने इफ्तार  पार्टीचे आयोजन अमोल गायकवाड-बारामती प्रतिनिधी सामाजिक एकोपा राहवा. दोन वेगवेगळया समाज्यामध्ये एकी राहवी.एकमेकांचे सण ,उत्सव समजावे.या भावनेतून इप्तार पार्टीचे आयोजन केले जाते.असे मत बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी वडगाव निंबाळकर येथील इप्तार पार्टीच्या वेळी केले. वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत व सरपंच सुनिल ढोले मित्र परिवार आणि वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमान या इप्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पुढे बोलताना सोमनाथ लांडे म्हणाले सध्याचे वातावरण पहीले तर दोन समाज्यामध्ये तेढ निर्माण करण्याचे चालले आहे.परंतु आपला सर्व समाज एक आहे.असेच वातावरण या पुढेही राहवे आशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केले. यावेळी वडगाव निंबाळकरचे सरपंच सुनिल ढोले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या.या इप्तार पार्टीसाठी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अनिल शहा.माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश जाधव विद्यमान सदस्य प्रमोद किर्वी, सामाजिक कार्यकर्ते सुनिल खोमणे,हनुमंत खोमणे,सुनिल माने,टिपु भालदार, मोसिम कोरुबु, रिजवान पठाण, सलमान आतार,अजीम इनामदार, हाजी ईस्माईल भालदार, अल्ताफ शेख, तौफिक बागवान, सल्लाउद्दीन बागवान, राजमोहम्मद आतार व मुस्लिम बांधव उपस्थित होते. इप्तार पार्टीचे सूत्रसंचालन मनेर सर यांनी केले तर आभार अजिम इनामदार यांनी मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी