माठ गावची ग्रामपंचायत ची वाटचाल डिजिटल कडे संपूर्ण गाव सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बंद

By : Polticalface Team ,Sun May 01 2022 12:56:46 GMT+0530 (India Standard Time)

माठ गावची ग्रामपंचायत ची वाटचाल डिजिटल कडे संपूर्ण गाव सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बंद श्रीगोंदा प्रतिनिधी :- माठ गावची ग्रामपंचायत ची वाटचाल डिजिटल कडे संपूर्ण गाव सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बंद झाले आहे अशी माहीती माठगाव चे उपसरपंच अनिल घेगडे यांनी दिली आहे. दिनांक 27 एप्रिल रोजी बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ साहेब यांच्या हस्ते सीसीटीव्ही चे अनावरण करण्यात आले यावेळी उपसरपंच अनिल अण्णा घेगडे यांनी सर्वांचे स्वागत केले व सीसीटीव्ही ची माहिती दिली आपले गाव पूर्णपणे सुरक्षित कसे होईल याविषयी बेलवंडी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना करण्यात येणार आहे.यावेळी सीसीटीव्ही चे काम करणारे ठेकेदार दीपक ननवरे यांचा सत्कार पो.नि.नंदकुमार दुधाळ साहेब यांनी केला व कामाबद्दल कौतुक केले. यावेळी उपस्थितांमध्ये सरपंच सविताताई नरसिंग घेगडे,सामाजिक कार्यकर्ते रेवजी घेगडे,भास्कर नाना,चेअरमन बाळासाहेब देविकर,उद्योजक हितेश घेगडे,मा.उपसरपंच उमेश घेगडे,मा.उपसरपंच आप्पा खेडकर,ग्रामपंचायत सदस्य विलास घेगडे,उद्योजक प्रवीण खेडकर,संजय देविकर,यात्रा कमिटी अध्यक्ष संभाजी घेगडे, एडवोकेट सुधाकर पवार,उद्योजक गणेश घेगडे, कानिफनाथ ढगे,चेअरमन अण्णासाहेब घेगडे,राजु मैड,मा.उपसरपंच दादासाहेब घेगडे, उद्योजक दशरथ पंदरकर,नामदेव घेगडे,बबन घेगडे,बबन जाधव,गणेश जाधव,पै.योगेश घेगडे,राजु घेगडे,सुदाम जाधव,आहीलाजी घेगडे,काळुराम घेगडे,ग्रामसेवक लगड भाऊसाहेब यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सीसीटीव्ही कॅमेरा मुळे गुन्हे कमी होण्यास मदत होते व आपले गाव चोरी इत्यादींपासून सुरक्षित राहते,माठ ग्रामस्थांनी सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचा निर्णय हा चांगला निर्णय असून, प्रत्येक ग्रामपंचायतीने गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे आहे :- श्री.नंदकुमार दुधाळा ( पोलीस निरीक्षक बेलवंडी पोलीस स्टेशन )

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी