चौसाळा येथे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आदर्श संयुक्त जयंती मोठया उत्साहात साजरी
By : Polticalface Team ,Sat May 07 2022 01:17:22 GMT+0530 (India Standard Time)
(बीड प्रतिनिधी)चौसाळा शहरात प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जंयती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली प्रथमता आरक्षणाचे जनक लोकराजा छञपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करण्यात आला जयंती मिरवणुकीची सुरूवात सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विवेक (बाबा )कुचेकर यांच्या हस्ते करण्यात आली
ढोल ताशाच्या गजरात संपूर्ण व हर्ष उल्हाच्या वातावरणात तरूणाईने नाचत शहरातुन मिरवणूक शांततेत पार पडली
प्रत्येक जाती धर्मातील तरूण या मिरवणुकीस मोठया संख्येने उपस्थित होते
ही मिरवणूक डोळ्याचे पारणे फेडणारी होय.
यावेळी नेकनुर व चौसाळा पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.ही ऐतिहासिक जयंती साजरी केल्यामुळे सर्वस्तरातुन जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विवेक (बाबा )कुचेकर, दलित युथ पँथर चे मराठवाडा राज्य सचिव पवन कुचेकर, विलास लगाडे, स्वप्नील सोनवणे,महेद्रं सोनवणे, प्रदीप ईगोंले, विनोद तायड,शंकर सोनवणे ,आदेश बोबडे,सुरज तुपारे,प्रमेश्वर निर्मळ,वैभव सोनवणे,दत्ता साळवी,शैलेश वाघमारे, विशाल कांबळे, मच्छीद्रं गायकवाड, सागर सिरसाळे,अजय ईगोंले, बाबु ढोकणे,रोहित शिंदे,अजय पवार,आमोल जावळे,चंदन सोनवणे, या सर्वांचे कौतुक होत आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी