सुंबेवाडी येथे नदी खोलीकरण व रूंदीकरणास प्रारंभ
By : Polticalface Team ,Sat May 14 2022 18:27:38 GMT+0530 (India Standard Time)
आष्टी तालुक्यातील सुंबेवाडी येथे आयसीआयसीआय फाऊंडेशन व सुंबेवाडी ग्रामपंचायत यांच्या अंतर्गत दि १४/५/२२ शनिवार पासून नदी खोलीकरण व रूंदीकरण कामाला सुरूवात झाली.आष्टी तालुक्यातील १६ गावांमध्ये असे काम फाउंडेशन च्या वतीने चालू आहे.या कामातून गावातील विहीरी,बोअरवेल व पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.यामुळे जवळपास १००एकर ते १५० एकर जमीन ओलिताखाली येणार आहे.फांउडेशन मार्फत विविध प्रकारचे प्रशिक्षण शेती,दूध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन,शेतकर्यामधून उद्योजक तयार करण्यासाठी प्रशिक्षण शेतीवर्ग व महिला वर्गाला प्रशिक्षण देण्याचे काम करते या सोबतच पर्यावरण व जलसंवर्धन प्रकल्पाअंतर्गत शनिवारी कामाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमासाठी आयसीआयसीआय फाउंडेशनचे डेवल्पमेंट ऑफिसवर चेतन पाटोळे सर,आष्टी समन्वयक बाळासाहेब कांबळे सर, भाऊसाहेब घुले (रा.युवक ता. अध्यक्ष,)महादेव डोके (सरपंच),सुभाष शेठ वाळके,बाबासाहेब भिटे,विजय गायकवाड (सरपंच), सुंबेवाडीचे सरपंच योगेश शेळके, उपसरपंच अशोक गागरे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष वाळके, अनिल शेळके,युवराज शेंडगे व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.