अखेर पाऊणेदोन वर्षाच्या पाठपुराव्यानंतर बांगरवाडा साठवण तलावाच्या सांडव्याच्या भिंतीचे दुरूस्तीचे काम सुरू
By : Polticalface Team ,Mon May 16 2022 11:40:24 GMT+0530 (India Standard Time)
पाटोदा तालुक्यातील मौजे. बांगरवाडी येथील साठवण तलावाच्या सांडव्याच्या भिंतीला ८ फुट रूंद, ३ फुट खोल भगदाड पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाप्रशासन तसेच पाटोदा प्रशासनाला वारंवार निवेदन, आंदोलनानंतर अखेर तब्बल पावणे दोन वर्षानंतर दुरूस्तीचे काम सुरू झाले असून पावसाळ्यापूर्वी काम होत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
लक्ष्यवेधी डुबकी आंदोलन; विभागीय आयुक्तांचे २ वेळा जिल्हाधिकारी यांना आदेश:-डाॅ.गणेश ढवळे
______
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर ,सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण सस्ते यांनी वारंवार पाटोदा व जिल्हाप्रशासनाला दिलेल्या निवेदन, आंदोलनानंतर आ.बाळासाहेब आजबे यांनी लक्ष घालुन निधी उपलब्ध करून दिला, यामध्ये दि.१६ सप्टेंबर २०२१ रोजी बांगरवाडी साठवण तलावातील लक्ष्यवेधी डुंबकी आंदोलनानंतर प्रशासनस्तरावर कामाचा वेग वाढला आणि निधी उपलब्ध करून देण्यात आला, डाॅ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या डुबकी आंदोलनात लक्ष्मण सस्ते,
बंडोपंत काळे, पोपट काळे, सुरेश सस्ते, बारीकराव काळे, भाऊसाहेब काळे, कृष्णा तांबारे, गणेश काळे, तुकाराम सस्ते, उत्तम काळे, पांडुरंग रूपनर, देविदास काळे बांगरवाडी ग्रामस्थांनी डुबकी आंदोलनात सहभाग घेतला होता.
आ.बाळासाहेब आजबे यांनी जलसंधारण मंत्र्यांची भेट घेऊन निधी आणला, धन्यवाद आजबे काका
____
दि. २४ ऑगस्ट २०२० रोजी डाॅ.गणेश ढवळे व लक्ष्मण सस्ते यांनी बांगरवाडी साठवण तलावाच्या सांडव्याला पडलेल्या भगदाडाविषयी सोशल मिडीया व दैनिकातुन वाचा फोडल्यानंतर त्यादिवशी आ.आजबेकाका यांनी उपविभागीय जलसंधारण आधिकारी ,मृद व जलसंधारण उपविभाग पाटोदा यांच्यासमवेत पाहणी करून दुरूस्तीच्या सुचना दिल्या होत्या मात्र निधीअभावी काम रखडले. डाॅ.गणेश ढवळे यांनी शासन दरबारी वारंवार पाठपुराव्यानंतर आ.आजबे काका यांनी जलसंधारण मंत्री यांची मंत्रालयात भेट घेऊन ३५ लाख रूपये निधी मंजूर करून आणला त्याबद्दल त्यांचे आभार.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.