पेडगाव ते वेळु रस्त्याचे उद्घाटन श्रीगोंदा तालुक्याचे आमदार बबनदादा पाचपुते यांच्या हस्ते करण्यात आले.

By : Polticalface Team ,Tue May 17 2022 13:28:44 GMT+0530 (India Standard Time)

पेडगाव ते वेळु रस्त्याचे उद्घाटन श्रीगोंदा तालुक्याचे आमदार बबनदादा पाचपुते यांच्या हस्ते करण्यात आले.

पेडगाव ते वेळूगावचा रस्ता हा खूप खराब झाला होता. हा रस्ता व्हावा यासाठी आढळगाव गटातील कार्यक्षम जिल्हा परिषद सदस्या पंचशीलाताई रमेशतात्या गिरमकर व पेडगाव गणातील पंचायत समिती सदस्या प्रतिभाताई गणेश झिटे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून श्रीगोंदा तालुक्याचे आमदार व माजी मंत्री बबनदादा पाचपुते यांच्या निधीतून व दोन्ही सदस्यांच्या निधीतून रस्ता मंजूर करण्यात आला. या उद्घाटन वेळी गणेश झिटे, दादासाहेब शिर्के, भगवान आप्पा कणसे, आर.के. पवार(आप्पा), पिनू कणसे, सागर जाखडे, बंडू काका, शहाजी पाटील, भाऊसाहेब गावडे, रामदास सर, अशोक पवार, महेश खेडकर, दिगंबर यादव, पका ढगे, अमित जगताप, गणेश गोधडे, संदीप मोहिते, आजिनाथ गोधडे, फिरोज फकीर, इरफान शेख, राजू पंडित, जालिंदर खेडकर, संदीप मोहिते, बापू पवार, गुंडा लोंढे, रवी पवार, उस्मान फकीर, अनिल तांडेल, इरफान काझी उपस्थित होते.

कोहलेर पावर इंडिया कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून इंदिरा गांधी पॉलिटेक्निक बेलवंडी (शुगर) ५० कॉम्प्युटर, लॅपटॉप, वॉटर कुलर व मोठे झेरॉक्स मशीन भेट.

स्वर्गीय आमदार सुभाष आण्णा कुल यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत आहे. आमदार राहुल कुल.

एनडीए सरकारच्या वाचाळवीरांवर तात्काळ गुन्हे दाखल करा:- युवक काँग्रेस

सहकार महर्षी बापूंनी सहकाराच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुका सुजलाम सुफलाम केला - प्रसिद्ध व्याख्याते गणेशजी शिंदे

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी सोलापुरात! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा; 40,000 महिलांना कार्यक्रमासाठी आणायला 400 बसगाड्या

स्वामी चिंचोली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

वडगाव शेरी मतदार संघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे व तीन माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत

शरद पवारही माझ्याकडे बघून हसू लागले; अशोक सराफांनी सांगितला सुप्रिया सुळेंच्या लग्नातला विनोदी किस्सा

स्वर्गीय सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांच्या पुण्यस्मरणानिमित्त उद्या वांगदरी येथील अंबिका मातेचे मंदिरात व्याख्यान        

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राज्य निरीक्षक पदी भानुदास वाबळे यांची नियुक्ती

यवत येथील गणेश विसर्जन मिरवणूकीत कार्यकर्ते झिंग झिंगाट. मंडळांच्या प्रमुखांनमुळं विसर्जन पार. पोलीस प्रशासनाचे नियम धाब्यावर. मागच्या दाराने दारु विक्री

गिरीम गावच्या सरपंचपदी संगिता किसन मदने (पाटील)यांची बिनविरोध निवड

पो. कॉ.ज्ञानेश्वर मोरेच्या रुपात खाकीतला एक कोहिनूर हरपला

अजितदादांनी या मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद

इंदापूरमध्ये शरद पवारांकडून उमेदवारीसाठी आप्पासाहेब जगदाळे यांच्या समर्थकांच्या हालचाली.! संकटसमई धावून आलेल्या आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी मिळणार..?

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात पहा तारीख आणि वेळ

अरविंद केजरीवाल देणार राजीनामा, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण होणार विराजमान

पितृसेवा म्हणजेच भगवंताची उत्तम सेवा होय -सोमनाथ महाराज बारगळ

श्री व्यंकनाथ विद्यालयात शिक्षक- पालक मेळावा उत्साहात संपन्न