अनिता भोसले यांना यशवंतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले

By : Polticalface Team ,Wed May 18 2022 09:04:32 GMT+0530 (India Standard Time)

अनिता भोसले यांना यशवंतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले बीड: जय मल्हार प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या राजे यशवंत रत्न पुरस्कार तसेच यशवंत रत्न आदर्श शिक्षक पुरस्कार आज देण्यात आले. विविध सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक शैक्षणिक उल्लेखनीय कार्यासाठी हे पुरस्कार देण्यात येतात असे जय मल्हार प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा. राजेंद्र गाडेकर सर यांनी सांगितले . यावर्षीचा यशवंत रत्न पुरस्कार हा उल्लेखनीय सामाजिक कार्यासाठी अनिता नितीन भोसले यांना मा. जयदत्तजी क्षीरसागर यांच्या हस्ते देण्यात आला. अनिता भोसले यांचे सामाजिक कार्य डोळ्यासमोर ठेवून नेहमीच होतकरू गरीब महिलांसाठी साड्यांचे वाटप, अन्नदान, व कोरोना काळातही विविध ठिकाणी अन्नदान करण्यात त्यांचे योगदान होते. तसेच समाजामध्ये होणाऱ्या महिलांच्या आत्याच्यावर परखडपणे लिखाण करून नेहमीच महिलांच्या न्याय हक्काविषयी रोखठोक निर्भीड पत्रकारिता क्षेत्रात नावलौकिक असणाऱ्या व दैनिक सूर्योदय या वर्तमानपत्राच्या वार्ताहर ही आहेत. अनिता भोसले यांचे सामाजिक कार्य डोळ्यासमोर ठेवून त्यांना या वर्षीचा राजे यशवंत रत्न पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. डॉ. शिवाजी राऊत, मा. विष्णू दादा देवकते, योगेश भैय्या क्षीरसागर, प्रा सर्जेराव काळे मा अनिल दादा जगताप कल्याण आबूज प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रा. डॉ. सत्यनारायण ढवळे, प्रा. नितीनजी भोसले, नितीन गोपन प्रा .सादर सर यांनी विशेष परिश्रम घेतले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी