मुख्यमंत्रीग्रामसडक योजनेच्या रस्ताची दुरुती झाली नाही तर उपोषण करणार:- मा.उपसंरपच सचिन चौधरी

By : Polticalface Team ,Thu May 19 2022 15:08:53 GMT+0530 (India Standard Time)

मुख्यमंत्रीग्रामसडक योजनेच्या रस्ताची दुरुती झाली नाही तर उपोषण करणार:- मा.उपसंरपच सचिन चौधरी श्रीगोंदा प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर ते कवाष्टेवाडी कौल्हेवाडी व हिंगणी,शिंदेवाडी पाच किलोमीटरचा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तीन कोटी रुपये खर्चून पूर्ण करण्यात आला तो रस्ता झाल्यानंतरच दोनच महिन्यात खचला पण आम्ही वेळोवेळी पाठपुरावा संबंधित अधिकारी व ठेकेदार कडे केला प्रत्येक वेळेस ठेकेदार यांनी सांगितले कि आम्ही लवकरच रस्ता दुरुस्त करु थोडे दिवस थांबा आसेच उडवाउडवीची उत्तर देत आहे अशी माहिती राजापूर गावचे माजी उपसरपंच सचिन चौधरी यांनी पत्रकारांना दिली. पुढे बोलताना त्यांनी सांगितले सुरवातीपासूनच रस्ताच्या कामाचे पितळ उघडे पडले होते ठेकेदारला ग्रामस्थ सांगत होते कि, रस्ताची गुणवत्ता खूप खराब आहे. रस्ता खचत आहे खडी व डांबर पण पुर्ण पणे बाजुला निघाले आहे. ठेकेदार सांगत होते की हा रस्ता आमच्या कडे पाच वर्षे दुरुस्ती व देखबाल साठी आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका आपण नंतर च्या वेळी चांगले काम करु ठेकेदारने फक्त गोड गोड बोलून रत्याची सर्व बिले काढुन घेतली रस्त्याचे नाव मोठे व निधी मोठा पण हा सर्व निधी ठेकेदानीच खाल्ला का पुढार्यांनी ? याची चौकशी झाली पाहिजे जर रस्ता एक महिन्यात दुरुस्त नाही झाला तर आम्ही सर्व ग्रामस्थां सहित उपोषण करणार आसे भाजपचे श्रीगोंदा उपाध्यक्ष ईश्वरे गुरुजी,मा.उपसरपंच सचिन चौधरी माजी संरपच कुशाबा धावडे,मा.कुकडी संचालक विलास कवाष्टे,आप्पा पाचरने,मा.उपसरपंच रामभाऊ शेंडगे,ग्रामपंचायत सदस्य आबा भंडारे,ग्रामपंचायत सदस्य राजु धुळे,नानासो चौधरी,देवराम चौधरी,तात्या बढे,राजु गवारे, विश्वजीत कदम,बाबासाहेब कवाष्टे,संभाजी कवाष्टे,जालिदर चौधरी,महोन तळेकर,फक्कड चौधरी,अशोक कवाष्टे,विलास धावडे, भाऊसाहेब धावडे,खंडु शेंडगे,राहुल कवाष्टे, यांनी सांगितले.
राजापूर हिंगणी रस्ता हा 10 मेट्रिक टन क्षमतेचा आहे पण जास्त क्षमतेची वाहने गेल्यामुळे रस्ता खराब झाला आहे संबधित ठेकेदारशी बोलून लवकरच रस्ता दुरुस्त करुन देऊ :- महेश खंडागळे कनिष्ठ अभियंता,रस्ते विभाग अहमदनगर

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी