श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील साई श्रद्धा सहकारी सोसायटी बिनविरोध

By : Polticalface Team ,Thu May 19 2022 15:53:52 GMT+0530 (India Standard Time)

श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील साई श्रद्धा सहकारी सोसायटी  बिनविरोध श्रीगोंदा प्रतिनिधी पेडगाव सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी माननीय श्री.ए.व्ही.तंटक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली चेअरमन पदी श्री.सुधाकर कृष्णाजी जाखडे .तर व्हा.चेअरमन पदी श्री. प्रशांत बाळकृष्ण बुचके यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी संस्थेचे सचिव संकेत सुधाकर जाखडे, वैभव शांताराम जाखडे, देवेंद्र पद्माकर जाखडे, रामदास भाऊ तटले, आजिनाथ उत्‍तम धेंडे, राजेंद्र भीमराव नांगरे, ज्ञानदेव विष्णू करांडे, सचिन सुधाकर जाखडे, सुनील बबन जामदाडे , स्मिता सुधाकर जाखडे, संगीता बाळकृष्‍ण जाखडे, श्याम कृष्णाजी जाखडे यांची संचालक पदी बिनविरोध निवड झाली याप्रसंगी भगवानराव कणसे, अमोल वाघमारे, विनोद मखरे, अमोल वाघमारे, गणेश झिटे, भाऊसाहेब गोधडे, शहाजी खेडकर, शांताराम शिंदे, सागर जाखडे, दादासाहेब नांगरे, बाळकृष्ण जाखडे,प्रफुल्ल वाघमारे, कृष्णाजी बंदिष्टी,या सर्व मांन्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभले व अनेक ग्रामस्थांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी