राष्ट्रवादी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. दिपक गणपतराव शिर्के यांच्या सहीने व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत माजी सैनिक सेलच्या प्रदेश कार्यकारणी व जिल्हाध्यक्ष पदाच्या नियुक्त्या

By : Polticalface Team ,Thu May 19 2022 22:34:56 GMT+0530 (India Standard Time)

राष्ट्रवादी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. दिपक गणपतराव शिर्के यांच्या सहीने  व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत माजी सैनिक सेलच्या प्रदेश कार्यकारणी व जिल्हाध्यक्ष पदाच्या नियुक्त्या राष्ट्रवादी काँग्रेस भवन मुंबई येथील कार्यालयात आज दिनांक १९ मे २०२२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलच्या प्रदेश कार्यकारणी व काही जिल्हाध्यक्ष पदाच्या नियुक्त्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री ना.मा.अजितदादा पवार साहेब, ग्रहमंत्री ना. मा. श्री. दिलीपजी वळसे पाटील साहेब, राष्ट्रवादी महिला प्रदेश अध्यक्षा मा. विद्याताई चव्हाण , राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मा. श्री. शिवाजीराव गर्जे साहेब, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. तसेच याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. दिपक गणपतराव शिर्के, प्रदेश सरचिटणीस श्री. बाबासाहेब जाधव यांच्या सहीने नियुक्ती पत्र खालील माजी सैनिकांना देण्यात आली - प्रदेश उपाध्यक्ष पदी श्री. पोपटराव पडवळ, प्रदेश संघटक पदी कॅप्टन शेषराव काळवाघे, प्रदेश सह-संघटक तातेराव मुंडे, प्रदेश सह-संपर्क प्रमुख सुधीर शिंदे, प्रदेश कार्यकारणी सदस्य साहेबराव खळदकर, कोंकण विभाग प्रमुख प्रदीप विनायक डावकर, पुणे शहर संघटक वसंत अजमाणे, शिरूर तालुका अध्यक्ष अर्जुन दसगुडे, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष प्रभाकर देशमुख , पुणे जिल्हा अध्यक्ष राजाराम धुमाळ, बुलढाणा जिल्हा सरचिटणीस मधुकर पवार, भोकरदन तालुका अध्यक्ष रवींद्र दांडगे, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख माणशिंग भगत, प्रदेश कार्यकारिणी सदस्य व उपाध्यक्ष वामन जंजाळ, पुणे जिल्हा संघटक शिवाजीराव कदम, प्रदेश चिटणीस आप्पासाहेब कांबळे, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख रवींद्र देसाई, औरंगाबाद विभाग (मराठवाडा) प्रमुख गफार पठाण, अ. नगर (दक्षिण) जिल्हाध्यक्ष पांडुरंग शिरसाट, सातारा जिल्हाध्यक्ष विलास देशमुख, सातारा जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण नलावडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य व मुंबई शहर उपाध्यक्ष, पुणे जिल्हा उपाध्यक्ष विलासराव दगडे, पुणे जिल्हा सरचिटणीस सुरेश उमाप, पुणे शहर उपाध्यक्ष अजित काटे, बारामती तालुका अध्यक्ष हनुमंत निंभाळकर, पुणे शहराध्यक्ष अविनाश माणिकराव ढोले पाटील, बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रभाकर देशमुख, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष बन्सी दांडगे, जालना जिल्हाध्यक्ष अंकुश वराडे, शिरूर तालुका सरचिटणीस भाऊसाहेब सोनवणे आदी माजी सैनिक पदाधिकारी यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.. यावेळी अजितदादांसह मान्यवरांनी सर्व नवनियुक्त माजी सैनिक पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले व भावी कार्यास शूभेच्छा दिल्या..
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी