आईची सेवा करणाऱ्यावर नेहमी भगवंताची कृपा असते -भ. प.रामयणाचार्य रामराव ढोक महाराज
By : Polticalface Team ,Fri May 20 2022 17:33:53 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा(प्रतिनिधी);-आईची सेवा केल्यावर अडाणी आईला शब्दरूपी आशीर्वाद देता येत नसेल पण ती हृदयातून सतत आशीर्वाद देत असते भगवंत देखील अशा लोकांना सुखी ठेवतो असे ह. भ. प.रामयणाचार्य रामराव ढोक महाराज यांनी तालुक्यातील पारगाव फाटा येथे काल्याच्या किर्तनात बोलताना सांगितले.
चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समिती आणि वृद्धेश्वर अर्बन मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी च्या संयुक्त विद्यमाने आयोजित तुलसी रामायण कथा व ज्ञानयज्ञ सोहळा समाप्ती वेळी काल्याचे किर्तन प्रसंगी ढोक महाराज बोलत होते
ढोक महाराज म्हणाले आई फक्त स्वयंपाक करून जेवू घालत नाही तर स्वयंपाकात प्रेम ओतते.ढोक महाराज यांनी आपल्या मधुर वाणीतून आईचे प्रेम आणि श्रीकृष्णाचे बालपण,जीवनपट उलगडत भाविकांची मने जिंकली
यावेळी सोहळ्याचे निमंत्रक वृद्धेश्वर अर्बन मल्टिस्टेट सोसायटी चेअरमन विठ्ठलराव वाडगे यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
श्रीगोंदा पंचायत समितीचे माजी सभापती शहाजी हिरवे,काष्टी सोसायटी चे माजी चेअरमन भगवान आबा पाचपुते, भाजप जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब महाडिक,महाराजा जीवजीराव शिंदे महाविद्यालय प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के,भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.
तुलसी रामायण कथा व ज्ञायदन सोहळा दरम्यान अलीकडे पार पडलेल्या कुकडी सहकारी साखर कारखाना व स.म.शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना आणि काष्टी सोसायटी निवडणुकीत विजयी संचालक मंडळाचा सत्कार करण्यात येऊन नागवडे सहकारी साखर कारखाना व्हाईस चेअरमन माजी जि. प.अध्यक्ष बाबासाहेब भोस यांचा ४३ वर्ष राजकिय,सामाजिक,तालुका विकासातील योगदान बद्दल सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
सोहळा पार पाडण्यासाठी शरद गावडे,वृद्धेश्वर मल्टिस्टेट तसेच चैतन्य कृषि उत्पन्न बाजार समिती आणि विठ्ठलराव वाडगे मित्र मंडळ यांनी परिश्रम घेतले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी