दादापाटील राजळे महाविद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
By : Polticalface Team ,Sun May 22 2022 08:11:11 GMT+0530 (India Standard Time)
पाथर्डी प्रतिनिधी:
दादापाटील राजळे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थी मेळावा व व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून तात्यासाहेब जिवडे प्रकल्प अधिकारी जिल्हा उद्योग केंद्र अहमदनगर हे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्रीकांत मिसाळ हे होते.
यावेळी विद्यार्थ्यांना बदलत्या काळानुसार उद्योजकतेची कास धरावी, असे आवाहन तात्यासाहेब जीवडे यांनी केले. उद्योजकतेसाठी आवश्यक असलेल्या सर्व शासकीय योजनांचे संबंधित मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमासाठी विक्रमराव राजळे, चारूदत्त वाघ, अंकुशराव राजळे, अशोक वांढेकर, प्रा.उमेश तिजोरे, डॉ. मेहबूब तांबोळी, डॉ.राजकुमार घुले, प्रा.अनिता पाटोळे, राहुल माळी तसेच मोठ्या प्रमाणात माजी विद्यार्थी उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टेमकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून माजी विद्यार्थी संघाची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमोल आगासे यांनी केले तर आभार प्रा. सुनंदा बडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी संघाचे सचिव डॉ. निर्मला काकडे, डॉ. संजय भराटे, डॉ. विलास बनसोडे, प्रा. देविदास गायकवाड, प्रा.अस्लम शेख, प्रा.चंद्रकांत पानसरे, प्रा.दिपाली कचरे यांनी परिश्रम घेतले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी