आणि श्रद्धांजली वाहिलेली बीड नगरपरिषद जिवंत झाली;मान्सूनपूर्व शहरातील नाले सफाई कामांना सुरुवात :-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
By : Polticalface Team ,Thu May 26 2022 10:48:28 GMT+0530 (India Standard Time)
बीड शहरातील बिंदुसरा नदीपात्र तसेच मान्सूनपूर्व साफसफाई व शहरांतर्गत बिंदुसरा,करपरा नदी,नाले,ओढ्यावरील अतिक्रमित बांधकाम प्रकरणात दोषींवर कारवाईस असमर्थ मृतप्राय नगरपरिषदेला सामाजिक कार्यकर्त्यांनी दि.२३ मे सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्रद्धांजली वाहण्यात आली होती या वेळी डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर,रामनाथ खोड,शेख युनुस च-हाटकर,माजी सैनिक अशोक येडे,नितिन सोनावणे,मोहम्मद मोईज्जोदीन,सय्यद आबेद,शेख मुबीन,अशोक तावरे,सरफराज खान,ज्ञानेश्वर शिंदे,आदि उपस्थित होते मान्सूनपूर्व साफसफाई करण्यात यावी बिंदुसरा नदीपात्रातील कचरा,झाडे,झुडपे काढुन पर्यावरणाच्या प्रुदषणास कारणीभूत आधिका-यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.
योगेश क्षीरसागर यांनी मान्सूनपूर्व स्वच्छतेस केली सुरुवात
युवा नेते योगेश क्षीरसागर यांनी आज दि.२५ मे रोजी शहरातील हजरत शहींशावली दर्गा ते कंकालेश्वर मंदिर रोड या रस्त्याच्या दुतर्फा नाल्यांमधील मान्सूनपूर्व सफाईचे काम हाती घेतले असून प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करून संबंधित यंत्रणेला सुचना देऊन शहरातील प्रमुख नाले,ओढे व मोठ्या नाल्यांची स्वच्छता करून गाळ व कचरा काढण्यास सुरुवात केली आहे. येत्या काही दिवसात पावसाळा पुर्व राहीलेली स्वच्छतेची कामे पुर्व करण्याचा प्रयत्न असेल असे आश्वासन दिले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी