बहुजन समाजाचा आवाज विवेक कुचेकर यांना राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कार जाहीर

By : Polticalface Team ,Thu May 26 2022 17:10:15 GMT+0530 (India Standard Time)

बहुजन समाजाचा आवाज विवेक कुचेकर यांना राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कार जाहीर बीड प्रतिनिधी: गोरगरिब, वंचित, ऊसतोड मजुर,कष्टकरी, शेतकरी, बहुजन समाजासाठी अविरत आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवणारे बीड जिल्हयातील चौसाळा या गावचे भुमिपुञ विवेक(बाबा)कुचेकर यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेवून मुबंई येथिल प्रसिद्ध दैनिक लोकांकित चे संपादक संजय पवार व त्यांच्या टीमने आयोजित केलेल्या "राज्यस्तरीय समाजभुषण सोहळ्यासाठी बहुजन समाजाचा आवाज विवेक कुचेकर यांना यंदाचा समाजभुषण पुरस्कार जाहीर केला आहे. विवेक कुचेकर हे महाराष्ट्राच्या बीड सारख्या जिल्हयामध्ये चौसाळा या ग्रामीण भागामध्ये राहत असुन ते वेळोवेळी गोरगरीब सर्वसामान्य वंचित लोकांची सेवा करतात त्यांना बाबा या नावाने पुर्ण जिल्हा भर ओळखल जाते .विवेक कुचेकर हे गेल्या कित्येक वर्षांपासून सामाजिक, राजकिय व पञकारिता क्षेञामध्ये उत्तुंग अशा पध्दतीचे व्यक्तीमत्तव आहे.सामाजिक कार्यामध्ये सतत मदतीची भावना ठेवणारे विवेक(बाबा)कुचेकर हे त्यांचा जन्मदिवस अनाथक्ष्रमात साजरा करतात.गोरगरिबांना अन्नदान करून विविध सन ,महापुरूषांच्या जयंत्या साजरया करतात. धरणीमातेची सेवा म्हणून सतत वृक्ष लागवड,विद्यार्थ्यांना खाऊ फळे,वाटप करून आणी अनाथ बालकांना महापुरूषांच्या जयंतीचे औचित्य साधुन दरवर्षी पन्नास विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतात.कोरोना सारख्या महामारीमध्ये मोफत राशन,किराणा,अनाथाना अन्नदान व गरजवंत लोकांना येण्याजाणयासाठी गाडी खर्च देखील त्यांनी दिला होता विवेक(बाबा)कुचेकर हे सामाजिक व राजकीय व्यक्तिमत्व असल्याकारणामुळे त्यांनी विद्यार्थ्यी ,शेतकरी, कष्टकरी, शेतकरी, ऊसतोड मजुर, व सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी शासन दरबारी विविध आंदोलन,रास्तारोको,निवेदने,आणी उपोषणे केली आहेत .आंदोलनाच्या माध्यामातुन अनेक लोकांचे प्रश्न सोडविले आहेत.शिव, फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील नामवंत युवा कार्यकर्ता म्हणुन त्यांच्याकडे पाहीले जाते सर्वसामान्य जनता त्यांना बाबा या नावाने ओळखत आहे.या सर्व कामाचा आढावा घेऊन दैनिक लोकांकितचे मुख्य संपादक संजय पवार सर यांनी व त्यांच्या टीमने विवेक (बाबा)कुचेकर यांना मानाचा सामाजिक कार्यातला राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कार जाहीर केला आहे.या पुरस्काराचे वितरण मुबंई (पनवेल)येथील नांमाकित होटॅल रेडविंग कॅस्टल येथे दिनांक २९ मे २०२२ रोजी मोठया थाटात संपन्न होणार असुन या निवडीबद्दल समाजातुन सर्वच स्तरातुन विवेक कुचेकर यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष