मयत नामदेव जाधव यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी रयत शेतकरी संघटनेचा हिंगणगाव नदीपात्रात जलसमाधी आंदोलन यशस्वी! सुनील ठोसर

By : Polticalface Team ,Thu May 26 2022 18:33:07 GMT+0530 (India Standard Time)

मयत नामदेव जाधव यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी रयत शेतकरी संघटनेचा  हिंगणगाव नदीपात्रात जलसमाधी आंदोलन यशस्वी! सुनील ठोसर दिनांक 26 मे: गेवराई तालुक्यातील मौजे हिंगणगाव येथील ऊस उत्पादक शेतकरी मयत नामदेव जाधव यांचा ऊस वेळेवर कारखाना नेला नसल्याने मयत नामदेव जाधव यांनी दि, ११ मे रोजी ऊस पेटवून ऊसाच्या फडातच लिबांच्या झाडाला आत्महत्या केली होती. तर या जाधव कुटुंबियांना न्याय देण्यासाठी रयत शेतकरी संघटना ठमा लढा देत असल्याचे दिसत आहे. रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक मा. रविप्रकाश देशमुख यांनी वेळोवेळी सर्व शासकीय कार्यालयत जाऊन विविध मागणी केली आहे. तर या मागण्या मान्य होईपर्यंत आमचा पाठपुरावा चालू राहिल असे आंदोलनस्थळी मा. रविप्रकाश देशमुख यांनी सांगितले आहे, सविस्तर मागणी अशी की, मयत जाधव यांचा ऊस कारखाना नेला नाही म्हणून नामदेव जाधव यांनी आत्महत्या केली आहे. या प्रकरणी संबंधित खाजगी सावकार यांच्यावर कठोर कारवाई करणार असेही माननीय तहसीलदार खाडे साहेब यांनी सांगितले आणि या कुटुंबियांना १० लाखाची तात्काळ मदत मिळावी व नामदेव जाधव यांची पत्नी आरती नामदेव जाधव यांना शासकीय सेवेत समावेश करून घ्यावे आणि सदरील कुटुंबास घरकुल, सिंचन विहीर, निराधार योजना, आत्महत्या मदत, खाजगी सावकाराडून मानसिक त्रास झाल्यामुळे कायदेशीर कार्यवाही आदी सर्व मागण्या तत्काळ सर्व आधी मागण्या विशेष बाब म्हणून सर्व प्रस्ताव शासनाकडे पाठपुरावा सुरू असून तत्काळ मार्गी लावू उद्या माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी विशेष मीटिंग बोलावली आहे असे गेवराई तहसीलदार साहेब यांनी लेखी सांगून आजचे आंदोलन मार्गी लागले आहे. प्रशासनाच्या विनंतीला व सर्व पाठपुराव्याला लेखी स्वरूपात घेऊन सर्व विषय मार्गी लावू आमचा पाठपुरावा सर्व विभागांशी चालूच राहील असेही यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर यांनी सांगितले. आंदोलनस्थळी शासकीय अधिकारी व पोलीस स्टेशनचे आधिकारी उपस्थित होते. यावेळी कै. नामदेव जाधव यांचे कुटुंब रयत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख, राज्य संपर्क प्रमुख रामदास कोतवाल, पुणे युवक जिल्हा प्रमुख निलेश भगवान वारघडे , ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय हांबिर मामा, प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर, पत्रकार नवनाथ आडे, बाळराजे जाधव, पोलिस उपनिक्षक बोडखे साहेब, ग्रामविकास अधिकारी खंडागळे साहेब, महसूल अमलेकर साहेब, बीट अमलदार अशोकराव हंबर्डे सह पोलिस अधिकारी, सरपंच व गावातील शेतकरी उपस्थित होते
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष