धनंजय डिकोळे दिग्विजय बागल यांचा पत्रकारांकडून तीव्र शब्दात निषेध

By : Polticalface Team ,Sat May 28 2022 20:04:07 GMT+0530 (India Standard Time)

धनंजय डिकोळे दिग्विजय बागल यांचा पत्रकारांकडून तीव्र शब्दात निषेध करमाळा (प्रतिनिधी) करमाळा तालुक्यातील काही भुरटे पत्रकार खोट्या बातम्या देतात अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये असे वक्तव्य वैफल्यग्रस्त भावनेतून दिग्विजय बागल यांनी केले तर या कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे आमच्या कार्यक्रमात सुपारी घेऊन पत्रकार आले आहेत तुम्ही कुणाची सुपारी घेऊन पत्रकार परिषदेला आला आहात असा प्रश्न काही पत्रकारांना विचारून पत्रकारांना अपमानास्पद वागणूक दिली या कार्यक्रमात दिग्विजय बागल धनंजय डिकोळे या दोघांनीही पत्रकारांना बद्दल अपशब्द वापरल्यामुळे आज करमाळा तालुका पत्रकार संघाच्या झालेल्या तातडीच्या बैठकीत बागुल यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला करमाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पत्रकार नासीर कबीर अश्पाक सय्यद शंभूराजे फरतडे विशाल घोलप सिद्धार्थ वाघमारे अशोक मुरूमकर अण्णा सुपनर अण्णा काळे अलीम शेख जयवंत दळवी सुनील भोसले दस्तगीर मुजावर सचिन जवेरी प्राध्यापक अशोक नरसाळे शितल कुमार मोटे शेखर स्वामी दिनेश मडके आदी पत्रकार उपस्थित होती नुकतेच बागल गटाचे नेत्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची भेट घेतली होती या संदर्भात काही पत्रकारांनी बातम्या छापल्या होत्या व राजकीय प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता यावर बोलताना शिवसेनेच्या मेळाव्यात दिग्विजय बागल म्हणाले की काही भुरटे पत्रकार अशा बातम्या देतात अशा भुरट्या पत्रकारांकडे लक्ष देऊ नका याचा पत्रकार संघाने तीव्र निषेध केला आहे शिव संपर्क अभियानासाठी आलेले अनिल कोकीळ यांना पत्रकारांनी शिवसेनेच्या पक्षसंघटन संदर्भात काही प्रश्न विचारले शिवसेनेला कुर्डूवाडी नगरपालिकेत मते जास्त पडत आपण विधानसभेला का मते कमी पडतात गद्दारी कुर्डूवाडी मधून होते का करमाळ्यातील होते संघटनेतील गटबाजी बद्दल काही प्रश्न विचारले यावेळी संपर्कप्रमुख अनिल कोकीळ उत्तर देत असताना धनंजय डिकोळे यांनी थेट संपर्क प्रमुख अनिल कोकीळ समोरच हे पत्रकार सुपारी घेऊन पत्रकारिता करतात असा अपशब्द वापरून अपमानास्पद वागणूक दिली यावर काही पत्रकार व डिकोळे यांच्यात वाद झाला यावेळी एका पत्रकाराने प्रतिप्रश्न विचारला यामुळे संतप्त झालेल्या अजून अपशब्द वापरले आज शिवसेना संपर्क अभियानाच्या कार्यक्रमात दिग्विजय बागल व धनंजय डिकोळे दोघे वैफल्यग्रस्त होऊन बोलत होते यामुळे यांचा निषेध करत असल्याचा ठराव पत्रकार संघाच्या तातडीच्या बैठकीत करण्यात आला
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी