By : Polticalface Team ,Sun May 29 2022 08:40:49 GMT+0530 (India Standard Time)
पुणे जिल्हा प्रतिनिधी प्रमोद शितोळे: जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये घरफोड्या व चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे ग्राम सुरक्षा दल व पोलीस प्रशासन यांच्या वतीने सर्व ग्रामस्थांना आव्हान केले जात आहे की घाबरून न जाता सतर्क व सावधान राहा याचाच एक भाग म्हणून हिंगणी गाडा गावातील ग्राम सुरक्षा सदस्यांनी सदर बाबीची दखल घेत विविध गट करून वाड्या-वस्तीवर रात्रीचा पहारा (गस्त) देने गरजेचे आहे तरी सर्वांनी वेळीच सावध होऊन रात्रीचे गस्त घालणे गरजेचे आहे,आज पासून सुरुवात करूयात,या साठी रात्री 12 वाजता पाटस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा श्री केशवजी वाबळे साहेब व सर्व टीम सदर गावांना भेटी देणार आहे आपण जागरूक राहणे आवश्यक आहे,
रात्रीचे वेळी काही अडचणी आल्यास त्वरित या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन केले जात आहे
सौ प्राजक्ता गोरक्षनाथ गायकवाड पोलीस पाटील 9552619173 श्री गोरक्षनाथ मॅचिंद्र गायकवाड 9021208514 श्री सुनील सुखदेव खराडे ग्रामपंचायत सदस्य 9860371235 श्री प्रकाश सत्यवान गायकवाड ग्रामपंचायत सदस्य 9096316685 श्री अभिजित अरुण खराडे ग्रामपंचायत सरपंच 9860609865 श्री जयसिंग विश्वास ताकवले ग्रामपंचायत सदस्य 8767121086 श्री संदीप कुंडलिक लवांड ग्रामपंचायत उपसरपंच 7397984437 श्री विकास खोमणे ग्रामपंचायत सदस्य 9834636300 श्री खराडे संदीप ग्रामपंचायत सदस्य 9730411608 श्री रवींद्र दिलीप गायकवाड ग्रामपंचायत सदस्य 8767243695दौंड तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामसुरक्षा दल स्थापना करण्याचे आवाहन पाटस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री केशवराव वाबळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावातील तरुणांना मार्गदर्शन करण्याचे काम करीत आहेत व तंटामुक्त अध्यक्ष गावचे पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य सहभागी होत आहेत
वाचक क्रमांक :