२१ बंधारे कामासाठी शिवसेना जलसंधारण कॅबिनेट मंत्री यांची १७ कोटी रुपयांना मंजुरी ,शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्याला यश बाळासाहेब दुतारे
By : Polticalface Team ,Mon May 30 2022 15:07:33 GMT+0530 (India Standard Time)
शिवसेना तालुका प्रमुख मा.बाळासाहेब दुतारे यांनी आदरणीय शिवसेना नेते मा.सुभाष देसाई साहेब यांच्या साक्षीने शिवसेनेचे कॅबिनेट जलसंधारण मंत्री मा.शंकरराव गङाख पाटील यांच्या कडे निवेदन देवून तालूक्यातील २१ बंधा-यांच्या कामासाठी निधीची मागणी केली होती .सततच्या पाठपुराव्या मुळेच मंत्रीमहोदयांनी मंजुरी दिली.
श्रीगोंदा तालूक्यातील २१ बंधारे कामासाठी शिवसेना जलसंधारण कॅबिनेट मंत्री यांनी १७ कोटी रूपये मंजुरी केले. शिवसेनेने केलेल्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी आघाङीतील काही मंङळींनी घाईगडबडीत प्रसार माध्यमांशी संपर्क साधून ,प्रसिध्दी पत्रक काढुन या कामाचे श्रेय लाटण्याचा केविलवाना केलेला प्रयत्न हास्यास्पद असून तालूक्यातील पुढारी मंङळींचा हा जुनाच पायंडा आहे असा टोला शिवसेना तालूका संघटक श्री.सुरेश देशमुख यांनी लगावले. श्रीगोंदा तालूक्यातील जनतेचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ,शेतीच्या सिंचनाचा प्रश्न अत्यंत गंभिर प्रश्न निर्माण झालेला असल्यामुळे शिवसेना तालूका प्रमुख मा.बाळासाहेब दुतारे यांनी सुरेश देशमुख,निलेश गोरे,निलेश साळुंके,संतोष खेतमाळीस,सुनिल शिंदे,श्रीराम म्हस्के,राजु तोरडे,नितिन शिंदे,हरिभाऊ काळे,रोहन मोरे शिवाजी दांगडे,नुतन ताई पानसरे यांचे एक शिष्टमंडळ घेवून या निधी मंजुरी साठी शिवसेना नेते मा.सुभाष देसाई यांच्या साक्षीने जलसंधारण मंत्रीमहोदय यांच्या कडे सदर निवेदन देवून या निधीसाठी मागणी केली होती,याच मागणीची गांभिर्याने दखल घेवून मंत्रीमहोदयांनी निधीला मंजुरी दिली.
तालूक्यातील २१ बंधारेंच्या कामासाठी १७ कोटी रूपये मंजुर केले.शिवसेना तालूका प्रमुख मा.बाळासाहेब दुतारे यांच्या पाठपुराव्या मुळेच हा निधी मंजुरी झालेला असताना शिवसेनेला ङावलून या कामाचे श्रेय लाटण्याचे प्रयत्न म्हणजे
मेहनत करे मुर्गा आणि अंङा खाये फकीर
मुख्यमंत्री शिवसेनेचे,जलसंधारण मंत्री शिवसेनेचे यामुळे शिवसेनेच्या मागणी मुळेच या निधीला मंजुरी मिळाली हे न समजण्या इतपत तालूक्यातील जनता ,शेतकरी बांधव दुध खुळे नाहीत हे सर्वानी समजुन घ्यावे.कुणाचा कोंबङा ,कोणी झाकुन ठेवला म्हणुन ,सूर्य उगवल्या शिवाय राहत नाही ,सत्य कितीही कोणीही झाकुन ठेवण्याचा प्रयत्न केला तरी सत्य उघड होतेच. त्यामुळे या कामाच्या भूमिपुजन समारंभात शिवसेनेला विश्वासात न घेता ङावलण्याचा कोणीही प्रयत्न केल्यास शिवसेना वतीने आक्रमक पध्दतीने शिवसेना स्टाईलने भूमिपूजन केल्याशिवाय गप्प बसणार नाही. असा इशारा श्रीगोंदा तालुका शिवसेना युवा सेनेच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आला.
काल दि.२९-मे-२०२२ रोजी शंकरराव गडाख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका शिवसेना युवासेनेच्या वतीने भेटून शुभेच्छा दिल्या व तालुक्यामधे २१ बंधारे मंजुर करुन दिल्याबद्दल आभार मनाले…
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी