रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणा मुळे लहुजी शक्ती सेनेचे घंटानाद व बोंबाबोंब आंदोलन

By : Polticalface Team ,Tue May 31 2022 10:23:25 GMT+0530 (India Standard Time)

रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणा मुळे लहुजी शक्ती सेनेचे घंटानाद व बोंबाबोंब आंदोलन श्रीगोंदा:-प्रतिनिधी.. पिंपरी कोलंदर ता.श्रीगोंदा.येथील अरणगाव ते सकट वस्ती या गाव रस्त्याचे अतिक्रमणकरुन रस्त्यावर खड्डे करुन रस्ता आडवल्याबाबत लहुजी शक्‍ती सेना संघटनेच्या वतीने आंदोलन श्रीगोंदा तहसील कार्यालय समोर दि३०मे२२रोजी करण्यात आले

दिवसभर बोंबाबोंब व घंटानाद आंदोलन करत असताना तहसीलदार मिलिंद कोलते यांनी गटविकास अधिकारी यांना व अभियंता श्री.कांगुणे साहेब व त्यांचे कर्मचारी यांना बोलावून अतिक्रमण काढून रस्ता सुरळीत करून द्यावा असा आदेशच दिला त्यावेळेस त्वरित गटविकास अधिकारी यांना त्यांचे कर्मचारी यांची त्वरित घटना स्थळी रवाना झाल्याने बोंबाबोंब व घंटानाद आंदोलन स्थगित करण्यात आले पिंपरी कोलंदर येथील अरणगाव दुमाला ते सकट वस्ती या दलित वस्ती चा गाव जोड रस्ता आडवल्या बाबत गेली तीन वर्षापासून सतत पाठपुरावा करण्यात आला परंतु येथील रहिवासी मागासवर्गीय असल्याने कोणीही दखल घेतली नाही सदर रस्त्यास सन 2014 15 वर्षाच्या नियोजनात तांत्रिक मंजुरी असून त्यावर निधीही वर्ग करण्यात आला होता मात्र काही गाव गुंडांच्या जमिनी शेजारी असल्याने त्यावर त्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केले व डाळिंबाच्या बागा उपटून रस्त्यावर टाकल्या आणि रस्त्याच्या मधोमध आडवे चर खोदून रस्ता आडवला व रस्त्यावर अतिक्रमण करून दलित वस्तीकडे जाणारी वाटच अडवली आहे हा अन्याय झाल्याने लहुजी शक्ती सेनेने निर्णय घेऊन दिनांक 30/5/ 2022 रोजी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले .

यावेळी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा युवक अध्यक्ष उत्तम आप्पा रोकडे.. तालुकाध्यक्ष नवनाथ भाऊ शिंदे.. जिल्हा कार्याध्यक्ष राजाराम काळे..उपाध्यक्ष दत्ताभाऊ शिंदे.. सचिव मनोजदादा घाडगे.. प्रसिद्धी प्रमुख संतोष शेंडगे.. विधानपरिषद अध्यक्ष संदिप अवचिते.. श्रीगोंदा शहराध्यक्ष प्रफुल्ल आडागळे.. श्रीगोंदा ता.महिलाध्यक्षा पुष्पाताई शेंडगे. शिरुर शहराध्यक्ष बंटी जोगदंड.. मोनिकाताई जाधव..युवानेते वसंत अवचिते.प्रविणकुमार शेंडगे.. छबु शिंदे.. संजय शिंदे..पोपट शिंदे गणेश तोरडे.. देविदास तोरडे..बापूराव कसबे.दत्ता गोरखे.. अशोक चव्हाण..पिंपरी गावचेआंदोलन कर्ते मोहन सकट.दादा सकट कृष्णा शेलार..जय सकट हिराबाई सकट.. विजय सकट..प्रकाश साळवे ..महादेव ससाणे ..अर्चना मिसाळ. सोपान ससाणे. युवराज ससाणे रवी बोरगे सर..अक्षय शेंडगे.आणि आंदोलन सुरू असताना बहुजन लोक अभियानाचे महाराष्ट्र महासचिव जेष्ठ नेते वसंतराव सकट,,मातंग ऐक्य परिषदेचे नेते नंदकुमार ससाणे.. बहुजन रयत परिषदेचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष रतन ससाणे,, दलित महासंघाचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष चंद्रकांत सकट,, सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब तोरडमल..संतोषभाऊ गोरखे..आणि विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला..

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.