अरविंद केजरीवाल व भगवंत मान यांच्या प्रतिमा जाळून मुसेवाला यांच्या हत्येचा केला निषेध
By : Polticalface Team ,Tue May 31 2022 16:28:46 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा:
पंजाब मधील काँग्रेस पक्षाचे युवा नेते सिद्धू मूसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली .
पंजाब येथील मानसा गावामध्ये मुसेवाला यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या या घटनेत मुसेवाला दुर्दैवी मृत्यू झाला.
सिद्धु मुसेवाला काही गुंडांकडून धमक्या येत होत्या. त्यानंतरही पंजाबमधील आम आदमी पक्षाने त्याची सुरक्षा काढून घेतली होती. सरकारने सुरक्षा हटवल्याच्या दुसऱ्याच दिवशी सिद्धुची हत्या करण्यात आली या हत्येच्या निषेधार्थ दिनांक ३० मे रोजी अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस व श्रीगोंदा तालुका काँग्रेसच्या वतीने जोधपूर मारुती चौक श्रीगोंदा येथे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान ह्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळुन निषेध व्यक्त केला.
अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष स्मितलभैया वाबळे यांनी आपल्या भाषणातून पंजाब मधील आप सरकारचा तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी नगरसेवक सतिष सर मखरे, नगरसेवक प्रशांत गोरे, नगरसेवक समीर बोरा,नगरसेवक निस्सार बेपारी,अहमदनगर युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस राहुल साळवे, श्रीगोंदा युवक काँग्रेस शहर अध्यक्ष योगेश म्हेत्रे , श्रीगोंदा तालुका विध्यार्थी काँग्रेस अध्यक्ष आदिल शेख, युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष किरण चव्हाण, सागर बेल्हेकर, भूषण शेळके आदी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी