गुरूकुल इंग्लिश स्कूल विद्यार्थीनी छेडछाड प्रकरणात तब्बल ४५ दिवसानंतर दोषारोपपत्र:-डाॅ.गणेश ढवळे
By : Polticalface Team ,Tue May 31 2022 16:32:39 GMT+0530 (India Standard Time)
बीड : शहरातील गुरूकुल इंग्लिश स्कूल मध्ये चौथीच्या वर्गात शिकणा-या विद्यार्थीनीची शिक्षकाने छेड काढल्याचा निंदनीय प्रकार घडला होता,त्यानंतर पालक,नातेवाईकांनी आरोपीस मारहाण सुद्धा केली होती. संबधित प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी वारंवार आंदोलनाद्वारे निवेदन दिल्यानंतर अखेर ४५ दिवसानंतर दोषारोपपत्र दाखल.
गुरूकुल इंग्लिश स्कूल गैरप्रकाराची चौकशीसाठी "सीसीटीव्ही लावा;मुलींची सुरक्षा करा आंदोलन
दि.११ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे, शेख युनुस ,मोहम्मद मोईज्जोदीन,सय्यद आबेद,शेख मुबीन,बाळासाहेब मोरे,अशोक कातखडे,यांनी शालेय विद्यार्थीनीच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसविण्यात यावेत व दिरंगाई करणारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती त्यानंतर विविध राजकीय पक्षाचे नेते यांनी आंदोलनास पाठींबा देत निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, शिक्षणाधिकारी (प्राथमिक )जिल्हापरिषद श्रीकांत कुलकर्णी,यांना निवेदन देण्यात आले त्यात शिवसेनेचे सुनिल सुरवसे,राष्ट्रवादीचे निळकंठ वडमारे,भाजपाचे स्वप्निल गलधर,शिवसंग्रामचे मनोज जाधव,सुहास पाटील,अक्षय माने,राजेंद्र आमटे,नितिन सोनावणे,महेश धांडे,सुभाष बापमारे आदि भागी होते शिष्टमंडळाने कठोर कारवाईची मागणी केल्यानंतर सीईओ अजीत पवार यांनी ५ महिला आधिका-यांची समिती नेमली होती.
पालकांवरच खुनाचा प्रयत्न गुन्हा नोंदवून प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न "आक्रोश आंदोलन "
५ महिलांच्या समिती अहवाल सादर करण्यास दिरंगाई; दि.६ मे- रोजी पालकांवरच खुनाचा प्रयत्न दाखल करून दबाव आणण्याचा प्रयत्न करण्याच्या निषेधार्थ दि.७ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात येऊन ५ सदस्यीय महिला समितीने आणखी अन्य ३ विद्यार्थीनींनी त्यांच्यासोबत संबधित शिक्षकाने गैरवर्तण केल्याचा जवाब दिला म्हणून संबधित प्रकरणात पालकांच्या मन:स्थितीचा विचार करून खुनाचा प्रयत्न सारखे गंभीर गुन्हे मागे घेऊन अन्य ३ मुलींच्या जवाबावरून गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी पोलीस उपअधिक्षक संतोष वाळके यांना डाॅ.गणेश ढवळे,अड.संगीता धसे,स्वप्निल गलधर,निळकंठ वाघमारे,सचिन उबाळे,हनुमान मुळीक,गोविंद बिक्कड,ज्ञानेश्वर ससाणे यांनी केली होती. अखेर दिवसानंतर.२५ मे रोजी वरील प्रकरणात दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.