अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्री छगन भुजबळ यांचे अभिवादन

By : Polticalface Team ,Tue May 31 2022 16:36:21 GMT+0530 (India Standard Time)

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्री छगन भुजबळ यांचे अभिवादन दि ३१ मे-: अहिल्यादेवी होळकर यांचे विचार आजही मार्गदर्शक आहेत, आजही त्यांचे विचार त्यांची कार्यपद्धती आम्हाला प्रेरणा देते असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज शासकीय निवस्थान रामटेक येथे अहिल्याबाईंच्या प्रतिमेला पुष्हार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे मुंबई अध्यक्ष सदानंद मंडलिक उपस्थित होते.

प्रजाहितदक्ष, दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण, सुधारणावादी, कर्तव्यतत्पर राज्यकर्ती म्हणून ज्यांचा लौकिक भारतातच नव्हे; तर परदेशातही पसरलेला आहे अश्या रणरागिणी कर्मयोगिनी अहिल्याबाई होळकर होत्या. अहिल्याबाईंनी महिलांसाठीही मोठे कार्य केले होते. त्यांचा राज्यकारभार हा वंचितांसाठी होता त्यामुळे त्यांनी आखून दिलेला राज्यकारभार आजही आम्हाला मार्गदर्शक आहे अश्या भावना देखील मंत्री छगन भजबळ यांनी व्यक्त केल्या.....

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी