राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने डाॅ.गणेश ढवळे सन्मानित

By : Polticalface Team ,Tue May 31 2022 16:38:07 GMT+0530 (India Standard Time)

राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने डाॅ.गणेश ढवळे सन्मानित समाजाचा आरसा आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजल्या जाणा-या वर्तमानपत्राला अनन्यसाधारण महत्त्व असुन समाजकारण,राजकारण,प्रशासन आणि एकंदरीत सर्व व्यवस्थाच आबाधित राखण्याचे काम करत असून भ्रष्टाचार,अन्यायाला वाचा फोडणारे,गोरगरीबांना न्याय मिळवून देणारे मुंबई मधील प्रसिद्ध वर्तमानपत्र संपादक संजय पवार यांचे दैनिक लोकांकीतच्या ६ व्या वर्धापनदिनानिमित्त पनवेल येथील हाॅटेल रेडविंग कॅस्टल येथे धि.२९ मे रोजी राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्रातील राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,औद्योगिक.वैद्यकीय,अभिनय,सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तींना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देण्यात आला.

यावेळी बीड जिल्ह्य़ातील सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांना कोरोना कालावधीत वाड्या,वस्त्या,तांड्यावर जाऊन विनामूल्य आरोग्य सेवा पुरवणे तसेच विविध गैरव्यवहार प्रकरणात नाविन्यपूर्ण आंदोलनाद्वारे भ्रष्टाचार प्रकरणात कारवाई करण्यास प्रशासनाला भाग पाडणे,सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवून देणारे डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते श्री. प्रितम म्हात्रे,दैनिक लोकांकीत मुख्य संपादक संजय पवार यांच्या हस्ते देण्यात आला पुरस्कार स्विकारताना शेख युनुस च-हाटकर,दत्तात्रय घरत उपस्थित होते.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मुंबई आणि गुजरात येथील हि-याचे व्यापारी तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नानाजीभाई ठक्कर ठाणावाला,म्हाडा गृहनिर्माण संस्थेचे संचालक विश्वास कोळी,अभिनेते अमोल सावंत,दिग्दर्शक निर्माता अमोल भावे,अभिनेत्री श्रद्धा हांडे आदि विविध सामाजिक,शैक्षणिक,राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होते.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी