बेसुमार वाढत चाललेली महागाई / बेरोजगारी च्या निषेधार्थ आष्टी तहसीलला राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निवेदन

By : Polticalface Team ,Tue May 31 2022 16:39:46 GMT+0530 (India Standard Time)

बेसुमार वाढत चाललेली महागाई / बेरोजगारी च्या निषेधार्थ आष्टी तहसीलला राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निवेदन आष्टी / बीड ( प्रतिनिधी -- गोरख मोरे ) : देशात व राज्यात दिवसेंदिवस पेट्रोल , डिझेल , गॅस , जीवनावश्यक वस्तू शेती उपयुक्त साधन सामग्री , बांधकाम साहित्य व इतर सर्वच क्षेत्रात महागाई गगनाला भिडली असून बेरोजगारी वाढली असून व्यावसायिक व्यापारी शेतकरी सर्वसामान्य नागरिक महागाईमुळे मेटा कुलीला आले असून महागाईवर केंद्र सरकार / राज्य सरकार कुठल्याही प्रकारची सकारात्मक भूमिका घेत नसून एकमेकांवर जबाबदारी ढकलून जबाबदारीतून मुक्त होण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसून येत असून प्रचंड जीवघेण्या महागाईमुळे येथील जनता कमालीचे त्रस्त व संतप्त असून येथील राजकीय पक्ष धार्मिक वादाचे ध्रुवीकरण करून जनतेची महागाई / बेरोजगारी पासून लक्ष विचलित करण्याचा जाणून बुजून प्रयत्न करताना दिसून येत असून , महागाई व बेरोजगारीच्या निषेधार्थ दिनांक ३० मे २०२२ सोमवार रोजी आष्टी ( जिल्हा बीड ) नायब तहसीलदार यांना राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे आष्टी तालुका अध्यक्ष किरण आखाडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले .

महागाई व बेरोजगारी वर त्वरित उपाय योजना केंद्र शासनाने व राज्य शासनाने न केल्यास राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष समस्त जनतेसह रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नसल्याचे निवेदनात जाहीर केले असून सदर निवेदन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या आदेशाने सादर केले असून , आपणास आग्रह पूर्वक विनंती आहे की आमचा आवाज / आमची मागणी शासन स्तरापर्यंत पोहोचविण्याची विनंती निवेदनात केली .

राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे आष्टी तालुका अध्यक्ष यांच्या समवेत अशोक निकाळजे , संजय जोगदंड , कमलेश जाधव , दादा गायकवाड , अतीक सय्यद , अविनाश जाधव , राम लोखंडे आदी पदाधिकारी आष्टी चे नायब तहसीलदार यांना निवेदन देताना सोबत असल्याचे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे आष्टी तालुका अध्यक्ष किरण आखाडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सांगितले आहे .

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी