दैनिक लोकांकीत चा समाजरत्न पुरस्कार सामजिक कार्यकर्ते डॉ जितीन वंजारे याना प्रदान.

By : Polticalface Team ,Thu Jun 02 2022 23:11:27 GMT+0530 (India Standard Time)

दैनिक लोकांकीत चा समाजरत्न   पुरस्कार सामजिक कार्यकर्ते डॉ जितीन वंजारे याना प्रदान. प्रतिनिधी :- दैनिक म्हटले की कोणाची वाढवायची कोणाची जिरवायची , कोणाला मोठ करायच कोणाला लहान हे ठरवणार विद्यापीठ होय. समाजाचा आरसा आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या वर्तमानपत्राला आजही तितकंच अनन्यसाधारण महत्त्व आहे. समाजकारण राजकारण प्रशासन आणि सर्वच एकंदरीत व्यवस्था व्यवस्थित करण्याचे काम वर्तमानपत्र मिडिया करत असते. प्रशासनाला सुतासारखं सरळ करणार भ्रष्टाचाराला जॉब करणारे अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारे आणि गोर गरीब शोषित पीडितांना न्याय देणारे मुंबई मधील प्रसिद्ध वर्तमानपत्र संपादक संजय पवार यांचे दैनिक लोकांकीत च्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त पनवेल येथील प्रसिद्ध हॉटेल रेडविंग कॅस्टल येथे दिनांक २९ मे २०२२ रोजी राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्काराचे आयोजन केले होते. यावेळी सबंध महाराष्ट्र मधून राजकीय,सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, वैद्यकीय, अभिनय, सांस्कृतिक, मीडिया या सर्व क्षेत्रातील अग्रगण्य अशा व्यक्तींना राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देण्यात आला. दैनिक लोकांकीत च्या सहाव्या वर्धापनिनानिमित्त पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्याला समाजातील सर्वच स्तरातील लोकांची हाजेरी होती. दैनिक लोकांकीत वर प्रेम करणारे वाचक, नेते आणि अभिनेते यावेळी उपस्थित होते. यामध्ये म्हाडा चे संचालक विश्वास कोळी, प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, निर्माता अमोल भावे, लग्नाची बेडी फेम सिधेश प्रभाकर, अलबत्या गलबत्या फेम श्रद्धा हांडे, मुरंबाफेम अमोल सावंत,विरोधी पक्षनेते पनवेल महानगर पालिका प्रितम म्हात्रे, राष्ट्रवादी बीड चे युवानेते डॉ.बाबुजोगदंड, लोकमत चे ज्येष्ठ पत्रकार मयूर तांबडे इत्यादी मान्यवर मंडळी उपसथित होती. तर यावेळी समाजातील विविध स्तरातील सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना समाज रत्न पुरस्कार देण्यात आले यामध्ये बीड येथील ज्येष्ठ समाजसुधारक भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे बीड जिल्ह्याचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे, राजकीय व्यक्तिमत्व असूनही समाजातील तळागाळातील लोकांना न्याय देणारे डॉक्टर म्हणून ओळख असणारे डॉक्टर बाबु जोगदंड, रुग्णांना रात्री-अपरात्री ग्रामीण भागामध्ये सेवा देणारे, मोफत मोफत आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिरे, विद्यार्थी शेतकरी खेळाडू डॉक्टर अशा सर्व स्तरातील लोकांना शासन दरबारी न्याय देणारे डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर, बालाघाट परिसरात मूर्ती छोटी कीर्ति महान अशा पद्धतीचे सामाजिक बोलले असणारे समाजाप्रती नेहमीच तत्पर सेवा भाव असणारे गोरगरिबांचे नेतृत्व विवेक बाबा कुचेकर बीडच्या या चार रत्नांना यावेळी समाजरत्न पुरस्कार देण्यात आला. तसेच लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार मयूर तांबडे, पत्रकार राजभण्डारी, सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण पाषाण, गणपत वा रगडा, राजकीय व्यक्तिमत्व तसेच विरोधी पक्षनेते पनवेल महानगरपालिका प्रितम म्हात्रे या व अश्या अनेक मान्यवरांना यावेळी समाजरत्न पुरस्कार देण्यात आला तर काहींना जिवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई आणि गुजरात येथील हिऱ्यांचे व्यापारी तसेच स्वखर्चातून गोरगरिबांची शस्त्रक्रिया मोफत करणारे, स्त्रियांनी शिकलं पाहिजे पुढे गेलं पाहिजे अशी भावना असणारे आणि श्री शिक्षणासाठी स्वखर्चातून कॉलेज काढून मोफत शिक्षण देणारे उद्योजक........... हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दैनिक लोकमत कि चे सर्वेसर्वा मुख्य संपादक माननीय संजय पवार यांनी केले. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नॅशनल मेडिकल असोसिएशन मुंबई च्या............, म्हाडा गृहनिर्माण संस्थेचे संचालक सन्माननीय विश्वास कोळी, अभिनेता अमोल सावंत, दिग्दर्शक आणि निर्माता अमोल भावे, अभिनेत्री श्रद्धा हांडे इत्यादी मान्यवरांनी आपले मनोगत आणि शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी मनोरंजनासाठी रंग महाल हा लावण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. शेवटी स्नेहभोजन आणि काही विशिष्ट लोकांना गिफ्ट देऊन पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष