राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्काराने विवेक कुचेकर सन्मानित

By : Polticalface Team ,Thu Jun 02 2022 23:22:14 GMT+0530 (India Standard Time)

राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्काराने विवेक कुचेकर सन्मानित (बीड प्रतिनिधी) शोषित, पिडीत, ऊसतोड मजुर ,गोरगरीब, बहुजन समाजाचा बुलंद आवाज सामाजिक क्षेत्रात नेहमी आघाडीवर असलेल्या विवेक (बाबा)कुचेकर हे कुठलिही अपेक्षा न ठेवता शोषित, पिडीत, ऊसतोड मजुर,गोरगरीबांचे प्रश्नासाठी नेहमीच लढत असल्यामुळे विवेक कुचेकर यांचे समाज कार्य पाहुन आजतागायत सर्व सामान्यांची निस्वार्थ सेवेत कार्यरत असल्या बद्दल कार्याचा गौरव म्हणुन लोकांकित परिवार मुबंई यांच्या वतीने यावर्षीचा राष्ट्रीय प्रतिष्ठेचा समजला जाणारा राज्यस्तरीय समाजभुषण हा पुरस्कार विविध मान्यवरांच्या हस्ते मुबंई (पनवेल)येथे भव्य दिव्य पुरस्कार वितरण सोहळयात बहुजन समाजाचा बुलंद आवाज विवेक (बाबा)कुचेकर यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे लोकांकित परिवार मुबंई यांच्या वतीने राष्ट्रीय प्रतिष्ठेचा समजला जाणारा राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, म्हाडाचे संचालक विश्वास कोळी,राष्ट्रवादी काँग्रेस चे बीड जिल्हयाचे नेते डॉ बाबु जोगदंड साहेब ,दिग्दर्शक, लेखक,निर्माता आमोल भावे,लग्नाची बेडी फॅम सिधेश प्रभाकर,अलबत्या गलबत्या फॅम क्षध्दा हांडे,मुरंबा फॅम आमोल सावंत,लोकांकित परिवाराचे सजंय पवार,लोकमतचे जेष्ठ पञकार मयुर ताबंडे आदी विविध सामाजिक, शैक्षणिक,राजकिय क्षेञातील दिग्गज मंडळी उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी