डॉ जितीन वंजारे यांना दैनिक प्रभास केसरी चा राज्यस्तरीय समजभूषण पुरस्कार जाहीर

By : Polticalface Team ,Sun Jun 05 2022 08:48:55 GMT+0530 (India Standard Time)

डॉ जितीन वंजारे यांना दैनिक प्रभास केसरी चा राज्यस्तरीय समजभूषण पुरस्कार जाहीर बीड प्रतिनिधी- सामाजिक वैद्यकीय आणि राजकीय क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य असणारे डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापुरीकर यांच्या वैद्यकीय कार्याचा आढावा घेऊन दैनिक प्रभास केसरी चा राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार डॉक्टर जितीन वंजारे यांना जाहीर झाला आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने सामाजिक कार्य करणे गरजेचे आहे.ग्रामीण भागांमध्ये वैद्यकीय सेवा देताना पैशाची, उधारीची आणि आपल्या संबंधाची अडचण येते. मोठमोठ्या शहरांमध्ये वैद्यकीय व्यवसाय करताना या गोष्टीची अडचण येत नाही. बहुदा ग्रामीण भागांमध्ये वैद्यकीय सेवा पुरवताना गोरगरिबांची सेवा निर्धनाची सेवा,दुर्लक्षित, दलित शोषित, पीडितांची,कष्टकऱ्यांची सेवा ही निस्वार्थपणे करावी लागते. कधीकधी रुग्णांकडे पैसे नसतील तर खिशातले पैसे द्यावे लागतात. ग्रामीण भागामध्ये रात्रंदिन सेवा देणारे डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापुरीकर यांच्या संपूर्ण कार्याचा आढावा घेऊन दैनिक प्रभास केसरी चा समाज भूषण पुरस्कार डॉक्टर जितीन वंजारे खालापूरीकर यांना जाहीर झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जितीन दादा वंजारे खालापुरीकर शहरी भागात प्रॅक्टिस न करता मुद्दाम ग्रामीण भागामध्ये प्रॅक्टीस करतात कारण ग्रामीण भागांमध्ये केलेले सेवा ही आर्थिक फायद्याची नसली तरीही यातून जी समाजसेवा घडते यातच समाधान आहे. गोरगरिबांच्या समस्या, अडीअडचणी, कौटुंबिक कलह या सगळ्या गोष्टी एक फॅमिली डॉक्टर म्हणून लोक आपुलकीने सल्लामसलत करतात. त्यातून आपण दिलेल्या सल्ल्यामुळे कित्येकांचे भले होते. आपण दिलेल्या वैद्यकीय सेवेमुळे कित्येकांना लाभ होतो.याच आत्मिक समाधान मिळतं कोरोणा सारख्या महामारी मध्ये मोफत वैद्यकीय सुविधा पुरवून रुग्णांना कोरोनाग्रस्तांना आणि सामान्य रुग्णांना त्याकाळी डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरकर यांनी मोफत आणि गरजेची सेवा दिली.2-4 वर्षापूर्वीच्या दुष्काळामध्ये बाला घाटावरील बऱ्याच छावण्यांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा दिली. वेगवेगळी आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे घेऊन ग्रामीण भागामध्ये लोकांना सेवा पुरवली. या सेवेबद्दल दैनिक प्रभास केसरीने वैद्यकीय क्षेत्राचा आणि सामाजिक क्षेत्रातील मानाचा समाजभूषण पुरस्कार- 2022 डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापुरीकर यांना जाहीर केला आहे. आत्ताच काही दिवसापूर्वी त्यांना मुंबई येथील प्रसिद्ध दैनिक लोकांकीत चा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार मिळाला असून पुरस्काराबद्दल विचारले असता तेम्हणाले पुरस्कारामुळे मला सामाजिक कार्य करण्यास नवं बळ मिळते,मोठी प्रेरणा आणि कौतुकाची थाप मिळते त्यामुळे आणखीनच सामाजिक कार्य करण्यासाठी उत्तेजना मिळते. हा पुरस्कार मिळाल्यामुळे डॉक्टर जितीनदादा वंजारे यांचे समाजातील सर्व स्तरांमधून कौतुकाची थाप आणि अभिनंदन करण्यात येत आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.