बीड जिल्हा व तालुकास्तरावरील लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटने मध्ये सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करा --- गोरख मोरे
By : Polticalface Team ,Mon Jun 06 2022 20:36:55 GMT+0530 (India Standard Time)
आष्टी / बीड ( प्रतिनिधी ) : लोक पालक पत्रकार सुरक्षा संघटनेची घोडदौड महाराष्ट्रात जोरदार चालु आहे आताच लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रदिप रोकडे व सचिव भरत कारंडे यांनी पच्छिम महाराष्ट्राचा दौरा करुन पत्रकारामध्ये उत्साहाचे वातावरण तयार करुन अनेक जेष्ठ व नामांकित पत्रकारांना संघटनेच्या विविध पदांची धुरा सोपवली आहे. पत्रकार संरक्षण कायदा,ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना,पत्रकारांसाठी घरकुल व विमा योजना,पत्रकारांची शासन दरबारी नोंदणी,पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी-मारहाण व पत्रकारावर दाखल झालेल्या गुन्ह्यांची स्वतंत्र चौकशी यासह पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा संघटनेच्या वतीने सातत्याने आंदोलने,उपोषणे,निवेदने तसेच डिजिटल मिडियाला कायदेशीर मान्यता अशा अनेक ज्वलंत विषयावर सरकार दरबारी पत्रव्यवहार सुरू असून आपण ही चळवळ अशीच पुढे चालवण्यासाठी व पत्रकारांच्या प्रश्नावर,अन्याय,अत्याचारा वरती आवाज उठवण्यासाठी पत्रकार बांधवांनी बीड जिल्हा व जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावरती लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटने मध्ये सहभागी होण्यासाठी ९६ २३ २५ ६१ ८३ या क्रमांकावरती संपर्क साधून नाव नोंदणी करावी असे आव्हान लोक पालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष पत्रकार गोरख मोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे,त्याला जिल्ह्यातील विविध पत्रकारांनी भरघोष पाठींबा व्यक्त केला आहे,लवकरच प्रदेशाध्यक्ष प्रदिपजी रोकडे व सचिव भरत कारंडे अहमदनगर व बीड जिल्ह्याचा दौरा करणार असुन संघटनेची बळकट बांधणी व पत्रकारांच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जाणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे संघटक सचिव जगन्नाथ जावळे व सहसचिव संतोष क्षेत्रे यांनी यांनी दिली.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.