छत्रपती शाहू-फुले-आंबेडकर कृषी महाविद्यालय आष्टी येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा
By : Polticalface Team ,Mon Jun 06 2022 20:42:20 GMT+0530 (India Standard Time)
आष्टी प्रतिनिधी
आज पाच जून जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनी पर्यावरणाचे महत्व तसेच पर्यावरणाचे संरक्षण याची समाजबांधवांमध्ये जनजागृती केली जाते. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कृषी महाविद्यालय आष्टी, तंत्रज्ञान पदविका महाविद्यालय आष्टी, तसेच महाराष्ट्र वन विभाग कार्यालय आष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने आनंद शैक्षणिक संकुल, आष्टी येथे वृक्षारोपण व पर्यावरणाविषयी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून भाषण करताना संस्थेचे प्रशासन अधिकारी डॉ. डी.बी.राऊत यांनी उपस्थितांना पर्यावरणाच्या संरक्षण बद्दल मार्गदर्शन केले. श्री अमोल घोडके, वनपाल यांनी वृक्षारोपणाचे पर्यावरण संरक्षणामध्ये असणारे महत्त्व विशाद केले. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. श्रीराम आरसूळ यांनी औद्योगिकरणामुळे होणाऱ्या वृक्षतोड, सांडपाणी यामुळे होणाऱ्या पर्यावरणाचे नुकसान व त्यावर करण्यात येणाऱ्या उपाय योजना बाबत मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या प्रांगणावर उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे प्रशासन अधिकारी डॉ.डी.बी. राऊत, कृषी महाविद्यालय प्राचार्य श्री एस.आर. आरसूळ, तंत्रज्ञान पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. संजय बोडके, वन विभाग आष्टी येथील वनपाल श्री. अमोल घोडके श्री. बबन येवले, वनरक्षक श्रीमती विजया शिंदे श्री. बाबासाहेब शिंदे, कार्यालय सहाय्यक नदीम बेग महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण जाधव यांनी केले तसेच श्री. संदीप धोंडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी