लाचखोर पोलीस हवालदार लाचलुचपतच्या जाळ्यात

By : Polticalface Team ,

लाचखोर पोलीस हवालदार लाचलुचपतच्या जाळ्यात कर्जत पोलीस स्टेशनचा पोलीस हवालदार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात आडकला आहे. भांबोरा येथील ३७ वर्षीय तक्रारदाराने याबाबत लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली होती. अण्णासाहेब बाबुराव चव्हाण, वय ५२, वर्ष पोलीस हवालदार, नेमणूक- राशीन दुरक्षेत्र, पोलीस स्टेशन, कर्जत, रा. लक्ष्मीनगर, मांडवगण रोड, श्रीगोंदा असे अटक केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. चव्हाण याने ६ जून रोजी कर्जत पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यांमध्ये मदत करण्यासाठी तक्रारदारकडे ३० हजाराची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर येथे तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीवरून ६ जून २०२२ रोजी कर्जत येथे केलेल्या लाच मागणी पडताळणीमध्ये आरोपीने तक्रारदार यांच्याकडे ३०००० रुपयांची मागणी करुन तडजोडी नंतर २० हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले.आज मंगळवारी राशिन येथे आयोजित केलेल्या सापळा कारवाई दरम्यान आरोपी अण्णासाहेब चव्हाण याने लाचेची २० हजार रुपये पंचासमक्ष तक्रारदाराकडून भिगवण रोडवरील खरात हॉस्पिटलसमोर स्विकारली.

त्यात त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपी लोकसेवकाविरुद्ध कर्जत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.सापळा अधिकारी म्हणून लाच लुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, पर्यवेक्षण अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांनी काम पाहिले.सापळा पथकात पोलीस हवालदार संतोष शिंदे, पोलीस नाईक रमेश चौधरी, विजय गंगुल. पोलीड अंमलदार वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, महिला पोलीस नाईक राधा खेमनर, संध्या म्हस्के, चालक पोलीस हवलदार हरुन शेख, राहुल डोळसे हे सहभागी झाले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष