By : Polticalface Team ,
श्रीगोंदा तालुक्यात राजकारण करताना सरपंच विजय शेंडे यांनी सर्व नेते मंडळींच्या मर्जीतील राजकारण केले आहे श्रीगोंदा तालुक्याचे विद्यमान आमदार व माजी मंत्री बबन दादा पाचपुते, माजी आमदार राहुल दादा जगताप, शिवाजीराव नागवडे कारखान्याचे चेअरमन राजू दादा नागवडे, जिल्हा परिषद सदस्य सदाआण्णा पाचपुते, घनश्याम आण्णा शेलार या सर्व नेते मंडळींशी राजकारणा पलीकडचे नाते जपले आहे. वाचक क्रमांक :