दादापाटील राजळे महाविद्यालयाची यशस्वी निकालाची परंपरा कायम
By : Polticalface Team ,Fri Jun 10 2022 13:52:52 GMT+0530 (India Standard Time)
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी तालुक्यातील दादापाटील राजळे महाविद्यालयाचा मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या एच.एस.सी. बोर्ड परीक्षेचा विज्ञान व वाणिज्य शाखेचा निकाल १००% लागला असून कला शाखेचा निकाल ९८% टक्के लागला आहे.
विज्ञान शाखेमध्ये प्रथम क्रमांक वेदांत आप्पासाहेब सातपुते याने ८९.६७% , द्वितीय क्रमांक कु. चितळे सोनाली दादासाहेब ८७.१७%, तृतीय क्रमांक सोनवणे सुरज कैलास ८४.८३% गुण मिळाले. वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक कांबळे ज्योती दीपक ८०% ,द्वितीय क्रमांक म्हस्के ओंकार राजेंद्र ७२.१७% तर तृतीय क्रमांक दगडखैर रूपाली सुरेश ६६.८३% गुण मिळाले. कला शाखेत प्रथम क्रमांक कु.बारवेकर गीतांजली नंदकिशोर ८०.८३%, द्वितीय क्रमांक कु.आमटे अंकिता पोपट ७९% तर तृतीय क्रमांक कु.आमटे सोनाली शत्रुघ्न ७८.५०% गुण मिळाले.
या सर्व यशस्वी आणि गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थीनींचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब राजळे,लोकप्रिय आमदार मोनिका राजीव राजळे, विश्वस्त राहुल राजळे,सचिव आर.जे.महाजन, शिवाजीराव राजळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजधर टेमकर , कार्यालयीन अधिक्षक विक्रमराव राजळे, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा. शाम गरड, प्रा.अशोक काळे, प्रा.राजेंद्र इंगळे व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी