गुरुकुल मंडळाच्यावतीने शिक्षिका पुष्पा आंधळे यांचा गुरूकुल नारीशक्ती पुरस्काराने सन्मान

By : Polticalface Team ,Fri Jun 10 2022 13:53:42 GMT+0530 (India Standard Time)

गुरुकुल मंडळाच्यावतीने शिक्षिका पुष्पा आंधळे यांचा गुरूकुल नारीशक्ती पुरस्काराने सन्मान पाथर्डी प्रतिनिधी: पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या कर्तव्यदक्ष शिक्षिका पुष्पा फुंदे- आंधळे यांना गुरुकुल मंडळाच्यावतीने गुरुकुल नारीशक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अहमदनगर येथील द्वारका लॉन्स कल्याण रोड, अहमदनगर येथे पार पडलेल्या भव्य पुरस्कार वितरण कार्यक्रमात पुष्पा फुंदे- आंधळे यांना अखिल भारतीय मराठी साहीत्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे व आमदार मोनिका राजळे यांचे हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुष्पा फुंदे या गेल्या १४ वर्षापासून भालगाव येथे कार्यरत आहे. त्यांची विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून परिसरात ख्याती आहे. शिष्यवृत्ती मार्गदर्शन, हस्ताक्षर प्रकल्प, बोलक्या भिंती, सांस्कृतिक कार्यक्रम असे वेगवेगळे विदयार्थीभिमुख कार्यक्रम राबवून आपल्या अध्यापनाचा वेगळा ठसा त्यांनी उमटवला आहे. त्यांच्या या कार्याची तसेच सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबदल सभापती सुनिताताई दौंड, जि.प. सदस्या प्रभावती ढाकणे, गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, डॉ संजय कळमकर, भालगावच्या सरपंच डॉ.मनोरमाताई खेडकर, अभयकुमार वाव्हळ, महादेव आव्हाड, आजिनाथ खेडकर, विजय अकोलकर, अशोक आंधळे, सिताराम सावंत, बाळासाहेब खेडकर, संतोष पालवे,गंगाधर सुपेकर, सुरेश खेडकर बाळासाहेब गोल्हार, अण्णासाहेब आंधळे, बाबासाहेब जायभाये, संजय किर्तने, आरीफ बेग, प्रविण तुपे, अनुराधा फुंदे, संजीवनी दौंड, शहादेव काळे सुनिल ढाकणे, एकशिंगे,जगन्नाथ बडे, यांनी अभिनंदन करून कौतुकाचा वर्षाव केला.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी