आँल इंडिया पँथर सेनेच्या कार्यकारिणी निवडीसाठी उपस्थित राहा— पँथर नितीन सोनवणे
By : Polticalface Team ,Fri Jun 10 2022 14:04:38 GMT+0530 (India Standard Time)
(बीड प्रतिनिधी)महाराष्ट्रात बहुजन बौद्ध ,आदिवाशी,मूस्लिम समूदाय यांच्यावर वाढत्या आत्याचाराची मालिका सूरूच आहे,या सरकारला साखर परिषद घेता येते, पण भूमिहीन शेतमजूर,कामगार ,उसतोड मजूर यांची परिषद घेयला मात्र वेळ नाही ,आमची लढाई जाती विरूद्ध नसून अन्याय अत्याचार करणार्याच्या विरूद्ध आहे,मग तो कोणत्याही समूदायचा आसो,आसल्या प्रवृत्तीचे लोक जागीच वेळेवर ठेचले पाहिजेत,ही भूमिका आहे, महाराष्ट्रात दलित पँथरच्या धर्तीवर दिपक भाई केदार यांच्या नेतृत्वात आँल इंडिया पँथर सेना आक्रमक संघटन म्हणून आस्तित्वात आली आहे १०/०६/२२ रोजी शूक्रवार ठिक 12/30 रोजी आँल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत नविन कार्यकारिणी निवड होणार आहे,तरी बीड जिल्ह्यातील दिपक भाई केदार यांच्यावर प्रेम करणार्या तमाम यूवावर्गांला प्रसिध्दी पत्रकाद्वारे आव्हान करण्यात येते की येत्या शूक्रवारी आजी माजी पदाधिकारी व समाज बांधव यांनी शेकडोच्या संख्येने उपस्थित राहावे.
असे आव्हान आँल इंडिया पँथर सेनेचे मराठवाडा उपाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी