मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे आज जामखेड येथील कडकडीत बंद

By : Polticalface Team ,Fri Jun 10 2022 19:05:34 GMT+0530 (India Standard Time)

मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे आज जामखेड येथील कडकडीत बंद

जामखेड प्रतिनिधी मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल भाजपच्या दोन प्रवक्ते नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर जगभरातून यावर प्रतिक्रिया येत असताना आता याचे पडसाद स्थानिक पातळीवरही समोर असताना दिसत आहेत मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल केलेल्या सदर वादग्रस्त विधानाचा निषेध म्हणून तसेच नुपुर शर्मा व नवीन जिंदल यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी म्हणून आज जामखेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे जामखेड येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने करण्यात आलेल्या बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत उत्कृष्टपणे कडकडीत बंद पाळला आपली दुकाने दिवसभर बंद ठेवून व बंदला पाठिंबा दिला तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नुपुर शर्मा व नवीन जिंदल यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी केली तसेच निवेदनाच्या प्रती ग्रह मंत्री दिलीप वळसे पाटील व जिल्हा अधिकारी अहमदनगर व पोलिस अधिक्षक अहमदनगर यांना दिले आहे मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल भाजपाचे प्रवक्ते नुपुर शर्मा यांना निलंबित केले तर नवीन कुमार यांची हकालपट्टी केली असली तरी त्यांना तुरुंगात पाठविण्याच्या मागणीवर मुस्लिम समाज बांधव आहे आता स्थानिक पातळीवर सुद्धाया प्रकरणाचे प्रसाद उमटत आहेत

कोहलेर पावर इंडिया कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून इंदिरा गांधी पॉलिटेक्निक बेलवंडी (शुगर) ५० कॉम्प्युटर, लॅपटॉप, वॉटर कुलर व मोठे झेरॉक्स मशीन भेट.

स्वर्गीय आमदार सुभाष आण्णा कुल यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत आहे. आमदार राहुल कुल.

एनडीए सरकारच्या वाचाळवीरांवर तात्काळ गुन्हे दाखल करा:- युवक काँग्रेस

सहकार महर्षी बापूंनी सहकाराच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुका सुजलाम सुफलाम केला - प्रसिद्ध व्याख्याते गणेशजी शिंदे

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी सोलापुरात! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा; 40,000 महिलांना कार्यक्रमासाठी आणायला 400 बसगाड्या

स्वामी चिंचोली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

वडगाव शेरी मतदार संघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे व तीन माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत

शरद पवारही माझ्याकडे बघून हसू लागले; अशोक सराफांनी सांगितला सुप्रिया सुळेंच्या लग्नातला विनोदी किस्सा

स्वर्गीय सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांच्या पुण्यस्मरणानिमित्त उद्या वांगदरी येथील अंबिका मातेचे मंदिरात व्याख्यान        

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राज्य निरीक्षक पदी भानुदास वाबळे यांची नियुक्ती

यवत येथील गणेश विसर्जन मिरवणूकीत कार्यकर्ते झिंग झिंगाट. मंडळांच्या प्रमुखांनमुळं विसर्जन पार. पोलीस प्रशासनाचे नियम धाब्यावर. मागच्या दाराने दारु विक्री

गिरीम गावच्या सरपंचपदी संगिता किसन मदने (पाटील)यांची बिनविरोध निवड

पो. कॉ.ज्ञानेश्वर मोरेच्या रुपात खाकीतला एक कोहिनूर हरपला

अजितदादांनी या मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद

इंदापूरमध्ये शरद पवारांकडून उमेदवारीसाठी आप्पासाहेब जगदाळे यांच्या समर्थकांच्या हालचाली.! संकटसमई धावून आलेल्या आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी मिळणार..?

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात पहा तारीख आणि वेळ

अरविंद केजरीवाल देणार राजीनामा, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण होणार विराजमान

पितृसेवा म्हणजेच भगवंताची उत्तम सेवा होय -सोमनाथ महाराज बारगळ

श्री व्यंकनाथ विद्यालयात शिक्षक- पालक मेळावा उत्साहात संपन्न