लोककल्याण आधार मंचाचे इंदापूर तालुका अध्यक्ष सोमनाथ दरदारी यांची निवड
By : Polticalface Team ,Sun Jun 12 2022 22:10:21 GMT+0530 (India Standard Time)
इंदापूर प्रतिनिधी
दि,9,6,2022 रोजी सिध्द़ेश्र्वर मंगल कार्यालय या ठिकाणी
लोक कल्याण आधार मंचाचे इंदापूर तालुका अध्यक्ष पद्दी श्री सोमनाथ दरदारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली गेल्या अनेक वर्षांपासून श्री सोमनाथ दरदारी हे
सामाजिक धार्मिक क्षेत्रात काम करीत आहेत याच कामाची दखल घेत
महाराष्ट्र राज्य लोक कल्याण आधार मंचाचे अध्यक्ष प्रमोद शितोळे यांनी त्यांची इंदापूर तालुका अध्यक्ष पद्दी निवड करण्यात आली
संस्थेचे अध्यक्ष प्रमोद शितोळे यांनी ग्राहक जनजागृती तसेच शासकीय व निमशासकीय शासनाच्या विविध योजना बाबतीत माहिती दिली
डॉ श्री खामकर यांनी लोक कल्याण आधार मंचाचे सर्व मांन्यवरांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
यावेळी कृषी सहायक सोमवंशी साहेब
यांनी शेतकरी बांधवांना विविध योजना बाबतीत माहिती दिली
लोक कल्याण आधार मंचाचे पुणे जिल्हा मार्गदर्शक श्री दिलीप आबा भोसले, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष
श्री गोरक्ष शितोळे, सदस्य सुरेश पवार,
आदी मान्यवर उपस्थित होते
इंदापूर प्रतिनिधी
तनवीर जमादार
वाचक क्रमांक :