पिंपळगाव पिसा गटात किंवा देवदैठण गणांमध्ये अनुसूचित जातीचे आरक्षण निघाल्यास निवडणूक लढवणार - अमोल बोरगे
By : Polticalface Team ,Mon Jun 13 2022 11:14:58 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा प्रतिनिधी :-
नव्याने स्थापित झालेल्या पिंपळगाव पिसा गट व देवदैठण गण यामध्ये जर अनुसूचित जातीचे आरक्षण लागल्यास संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढणार असे प्रतिपादन ढवळगाव चे माजी ग्रामपंचायत सदस्य व पत्रकार अमोल किसन बोरगे यांनी केले आहे.
ढवळगाव हे या पूर्वी येळपणे गट व येळपणे गणामध्ये मोडत होते. परंतु आत्ताच्या नव्याने प्रभाग रचना मध्ये ढवळगाव हे गाव पिंपळगाव पिसा गटामध्ये व देवदैठण गणांमध्ये समाविष्ट झाले आहे. त्या अनुषंगाने अमोल बोरगे यांनी या गटामध्ये किंवा गणांमध्ये अनुसूचित जातीचे आरक्षण लागल्यास निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे.
चौकट :-
पिंपळगाव पिसा गट,किंवा देवदैठण गणामध्ये अनुसूचित जातीचे आरक्षण आल्यास निवडणूक लढणार व गटामध्ये व गणांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्यामार्फत तसेच विविध विभागांमार्फत शासनाच्या शेळीपालन,गोठा,गाय-म्हैस,स्प्रिंकलर,पीव्हीसी पाईप,मिरची कांडप यंत्र,पिठ गिरण,शिलाई मशीन,सोलर हिटर,कडबा कुट्टी,शाळेतील मुलींना सायकली,विहीर,संगणक यासारखे अनेक अनुदानामध्ये विविध योजना प्रभावीपणे राबवणार योजना आपल्या दारी हा उपक्रम घेऊन तालुक्यामध्ये नवीन पायंडा पाडणारा तसेच घरकुले,पाणीप्रश्न,वीजप्रश्न,शेती पूरक साधने,बचत गटांमार्फत महिला सक्षमीकरणाचे उपक्रम,तरुणांना रोजगार विषयी उपक्रम, प्रभावीपणे राबवणार :- पत्रकार श्री.अमोल बोरगे(मा.ग्रामपंचायत सदस्य ढवळगाव )
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी